scorecardresearch

एकनाथ शिंदे Videos

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
samadhan sarvankar made serious allegation on vishakha raut
Vishakha Raut: विशाखा राऊतांची अडचण वाढणार? समाधान सरवणकरांचे गंभीर आरोप| PS3

शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा अखेर सोमवारी महापौर रितू तावडे यांनी महापालिका…

uddhav thackeray and eknath shinde court case vishakha raut caste certificate mumbai politics
कोर्टात ठाकरेंना धक्का, शिंदेंनी डाव साधला… आकड्यांवर परिणाम कसा होणार?

उद्धव ठाकरेंनी पक्षातंर्गत निवडणुका घेतल्या नाहीत, असा दावा करत शिंदेंच्या वकिलांनी ठाकरेंना कोर्टातच घेरण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष…

shahajibapu-patil-meets-manoj-jarange-antarwali-sarati
Shahajibapu Patil: शहाजीबापू पाटलांनी घेतली जरांगेंची भेट;काय म्हणाले?|PK3

Shahajibapu Patil: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीत येथे उपोषण करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि…

shiv-sena-case-kapil-sibal-supreme-court-argument-party-symbol
Shivsena Case:अपात्र होणाऱ्या व्यक्तिला मुख्यमंत्रिपद; सिब्बल यांनी नेमके कोणते मुद्दे मांडले? | PS3

शिवसेना कुणाची या प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक…

sanjay raut made a alligation on amit shah ani election commision
‘५ हजार कोटींना शिवसेना विकली?’ Sanjay Raut यांचे आरोप; Amit Shah आणि निवडणूक आयोगावर निशाणा

‘५ हजार कोटींना शिवसेना विकली’ – संजय राऊतांचा गंभीर आरोप अमित शाहांच्या दबावाखाली निर्णय झाल्याचा राऊतांचा दावा संजय राऊतांचा निवडणूक…

Shivsena symbol case kapil sibal on election commission supreme court hearing
सुप्रिम कोर्टातील ठाकरेंचा ‘तो’ युक्तिवाद शिंदेंचं टेन्शन वाढवणार? | PS 1 | Shivsena

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं? हा प्रश्न गेल्या दोन वर्षातच र्चेचाच विषय राहिला आहे. याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा…

Uddhav Thackeray and eknath shinde supreme court case in delhi
उद्धव ठाकरे कोर्टासमोर आले, बाजू कशी मांडली? उद्या शिंदे निकाल फिरणार?

उद्धव ठाकरेंना यांना कोर्टाने हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. तसं समन्स पाठवलं अन् अखेर उद्धव ठाकरे कोर्टासमोर आले. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे त्यांनी…

Rejected by the people of Maharashtra at whom was Eknath Shindes jibe aimed
Eknath Shinde: “महाराष्ट्रातील लोकांनी नाकारलं…”; एकनाथ शिंदेंचा टोला कुणाला?|PK2

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. तसेच “धर्मेंद्र प्रधान…

thalpati vijay run operation L detail information about operation L
अमित शाह- एकनाथ शिंदेंना जमलं नाही, ‘ते’ थलपती विजय कसं करून दाखवणार?

देशात सध्या एक ट्रेंड आहे, जर तुम्हाला एखाद्या पक्षात प्रवेश करायचा असेल. तर दोन तृतीयांश संख्याबळ जुळवा. चांगली डील मिळवा…

ताज्या बातम्या