निवडणूक २०२४

लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.

निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.

भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
vba conducted anti evm signature campaign at dadar shivaji park on mahaparinirvana day
चैत्यभूमीवर ‘ईव्हीएम’विरोधात स्वाक्षरी मोहीम; भारतीय विद्यार्थी मोर्चाचा फलकाद्वारे निषेध

विधानससभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे ३ ते १६ डिसेंबरदरम्यान राज्यात ‘ईव्हीएम’विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम हाती…

News About Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचं उद्धव ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सगळ्यांनी…”

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे त्यामुळे सगळ्यांनी आलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Govt Stops Markadvadi Repoll
“एका गावातलं मतदान रोखलंत, पण आता…”, मारकडवाडीत संचारबंदी लागू केल्यानंतर विरोधक आक्रमक; आव्हाड म्हणाले, “ठिणगी पडलीय…”

Jitendra Awhad on Markadvadi : मारकडवाडीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

only 600 objections and suggestions filed on thane development plan
ठाण्याचा विकास आराखडा निवडणुकांमुळे पडद्याआड? दोन महिन्यांत जेमतेम ६०० हरकती

निवडणुकांची धामधूम, दिवाळी आणि त्यानंतर निकालाचे वातावरण असताना हा महत्त्वाचा आराखडा जाहीर करणे योग्य होते का, असा सवाल आता उपस्थित…

cji sanjiv khanna recuses from hearing pleas against exclusion of cji from panel selecting cec ecs
सरन्यायाधीशांची खटल्यातून माघार; निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतील बदलाला याचिकांद्वारे आव्हान

निवडणूक आयुक्तांचे सर्वाधिकार सत्ताधाऱ्यांकडे जात असल्यामुळे त्याला आव्हान देणाऱ्या सहा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

Nana accepted Phukes challenge stating he will resign if voting is done on ballot paper
निवडणूक आयोगाचे बिंग फुटू नये म्हणून… नाना पटोले म्हणतात, “मारकडवाडीत अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे…”

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदान करु दिले…

Can EVM be hacked_ S Chockalingam Answer
ईव्हीएम हॅक करता येतं का? विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सांगितली मतमोजणीपर्यंतची सगळी प्रक्रिया प्रीमियम स्टोरी

Can EVM be hacked? : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबाबत संशय उपस्थित केला जात आहे.

chavadi maharashtra assembly election 2024 maharashtra political parties challenges
चावडी :ओसाड गावची पाटीलकी

सत्ता मिळाल्यानंतर अधिकाराची खुर्ची देण्याचे आश्वासन दिलेल्या एका सेनापतीच्या तुकडीतील हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सरदार विजयी झाले.

Maharashtra Chief Electoral Officer S. Chockalingam
एक लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान; मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे प्रतिपादन

निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केला.

maharashtra vidhan sabha election 2024 ahilyanagar result sharad pawar first time defeat print politics news
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठी घसरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.

Rahul Gandhi Uddhav Thackeray (2)
केजरीवालांपाठोपाठ उद्धव ठाकरे काँग्रेसला धक्का देणार? आगामी निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मागणी

Sachin Ahir in Shivsena UBT Pune Meeting : पुण्यात आज शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

संबंधित बातम्या