Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

एलॉन मस्क

‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे प्रमुख असलेल्या आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलॉन मस्क (Elon Musk) यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स देऊन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनी विकत घेेतली आहे.

यानंतर कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले, याशिवाय व्हेरिफिकेशन ब्ल्यू टिकबाबत बदल, हजारो कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यापासून ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ट्विटर वापसीपर्यंत अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले, मात्र वेळोवेळी मस्क आपल्या निर्णयावर ठाम राहिलेले पाहायला मिळाले.Read More
Elon Musk on Brazil Ban X
Elon Musk : ‘ट्विटर’चं नाव ‘एक्स’ केलंय हे एलॉन मस्कच विसरले? ब्राझीलबाबत पोस्ट करायला गेले अन्…

Elon Musk on Brazil Ban X : एलॉन मस्क यांनी एक्सच्या रिब्रँडिंगवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले आहेत.

Butch Wilmore and Sunita Williams
Sunita Williams Return Date: सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला; धोका असल्याची नासाची कबुली प्रीमियम स्टोरी

Sunita Williams Update: नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांचा अंतराळातील मुक्काम आणखी वाढला असून…

Tesla Human Robot
Tesla Job Offer: ७ तास चालण्यासाठी टेस्ला कंपनी देणार एका दिवसाचे २८ हजार रुपये

Tesla Job Offer: जगातील सर्वात मोठी विजेवर चालणारे वाहन बनविणारी कंपनी टेस्लाने दिवसाला सात तास चालू शकणाऱ्या उमेदवारांना नोकरीची ऑफर…

Yusuf Dikec elon musk chat on robot olympic
Yusuf Dikec on Elon Musk : भविष्यात रोबोट पदक जिंकू शकतात का? युसूफ डिकेकच्या प्रश्नावर एलॉन मस्क यांचे भन्नाट उत्तर

Yusuf Dikec on Elon Musk : तुर्कीयेचा नेमबाज युसूफ डिकेकने एलॉन मस्कला एक्सवरून एक प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर एलॉन…

elon musk viral tweet
“या क्रूर गुन्ह्याची शिक्षा म्हणून मी…”, एलॉन मस्क यांची न्यूयॉर्क टाईम्समधील ‘या’ वृत्तावर टिप्पणी; सोशल पोस्ट व्हायरल!

एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससंदर्भातल्या एका वृत्तावरून त्यांनी ही पोस्ट केली असून ती व्हायरल होत आहे.

elon musk twelfth baby
बारावं मूल झाल्याचं एलॉन मस्क यांनी लपवून ठेवलं? तर्क-वितर्कांना उधाण, चर्चा सुरू होताच म्हणाले, “हे काही सिक्रेट…”

एलॉन मस्क यांनी सातत्याने घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त करताना मोठ्या कुटुंबांचा आग्रह धरला आहे.

Rohit pawar on evm and elon musk
EVM ची विश्वासाहर्ता तपासण्यासाठी रोहित पवारांची थेट एलॉन मस्क यांना साद

एलॉन मस्क यांच्या कंपनीतील तज्ज्ञाकडून ईव्हीएमची तपासणी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

NCP MP Praful Patel Criticized On Elon Musks Tweet on EVM Machine
Praful Patel on musk: एलॉन मस्क तू फक्त गाड्या बनव; EVM वर फालतू सल्ले नकोत, प्रफुल पटेलांची टीका प्रीमियम स्टोरी

टेस्ला आणि स्पेसएक्सचा प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांनी EVM मशीनवर शंका उपस्थित केली. त्यानंतर त्याचे पडसाद भारतात उमटलेले दिसत आहेत.…

elon musk on eliminating EVM Rajeev Chandrasekhar reply
‘ईव्हीएम सुरक्षित नाहीत’, एलॉन मस्क यांचीही शंका; भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्याकडून शिका..”

अमेरिकेत यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीन हटवून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी अशी मागणी रॉबर्ट…

tesla shareholders okay ceo elon musk s rs 4 67 lakh crore pay package
मस्क यांच्या ४४.९ अब्ज डॉलर वेतनमानास ७७ टक्के भागधारकांची मंजुरी

मस्क यांनी वेतनमान २०१८ मध्ये टेस्लाकडून मंजूर केले गेले होते, परंतु जानेवारी २०२४ मध्ये डेलवेअर न्यायालयाने ते रद्द केले होते.

Elon Musk China Visit
‘स्पेसएक्स’च्या महिला कर्मचाऱ्यांशी लैंगिक संबंध, मुलं जन्माला घालण्यास दबाव; एलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप

एलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी एक व्यवस्था विकसित केली आहे, असा आरोप वॉल स्ट्रिट जर्नलच्या बातमीत…

elon musk apple reuters
“…तर आम्ही iphone सह Apple च्या सर्व उत्पादनांवर बंदी घालू”, एलॉन मस्क यांची धमकी

अ‍ॅपलने १० जून रोजी त्यांच्या वार्षिक डेव्हलपर्स इव्हेंटमध्ये त्यांच्या सर्व डिव्हाईसेसमध्ये चॅटजीपीटी चॅटबॉट सादर करण्यासाठी ओपन एआयबरोबरच्या कराराची घोषणा केली.

संबंधित बातम्या