scorecardresearch

एलॉन मस्क

‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे प्रमुख असलेल्या आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलॉन मस्क (Elon Musk) यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स देऊन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनी विकत घेेतली आहे.

यानंतर कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले, याशिवाय व्हेरिफिकेशन ब्ल्यू टिकबाबत बदल, हजारो कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यापासून ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ट्विटर वापसीपर्यंत अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले, मात्र वेळोवेळी मस्क आपल्या निर्णयावर ठाम राहिलेले पाहायला मिळाले.Read More
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय

सोशल मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या एक्स (आधीचे ट्विटर) कडून आता नव्या युजर्सला पैसे आकारले जाणार आहेत.

Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत भारत दौऱ्याबाबत संकेत दिले होते. एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत टेस्लाच्या भारतातील…

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”

इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीतील मंदीमुळे टेस्ला जागतिक स्तरावर १० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग कमी करेल, असं एलॉन मस्क यांनी म्हटलं…

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर

टेस्लाची इलेक्ट्रिक वाहने लवकरच भारतीय बाजारात आणण्यासाठी टेस्लाचे प्रयत्न सुरु आहेत. यावर टेस्लाचा प्लांट महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? या प्रश्नावर पियुष…

Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?

एलॉन मस्क यांनी असा दावा केला आहे, “सरकारद्वारे ‘एक्स’ खात्यांवर अशा प्रकारे बंदी घालण्यास सांगणे हे लोकांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे.

Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

एलॉन मस्कची टेस्ला कंपनी आता मोठा धमाका करण्यासाठी सज्ज आहे.

elon musk pokes fun at meta after instagram facebook face global outage says our twitter servers are working
फेसबुक, इन्स्टाग्राम डाउन होताच एलॉन मस्क यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “आमचं सर्व्हर…” पाहा POST

Instagram, Facebook down: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट करत फेसबुक आणि इन्स्टाग्रामची खिल्ली उडवली आहे.

Jeff Bezos is now world’s richest man after dethroning Elon Musk
एलॉन मस्क नव्हे आता ‘ही’ आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; टेस्ला सीईओची दुसऱ्या स्थानावर का झाली घसरण?

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळवले आहे

Elon Musk's X claims
शेतकरी आंदोलनाशी निगडित एक्स अकाऊंट बंद करण्याचे केंद्र सरकारचे आदेश; ‘एक्स’चा आरोप

एलॉन मस्क यांच्या एक्स या सोशल मीडिया साईटने सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या हँडल्सना बंद करण्यासाठी केंद्र सरकारकडून आदेश…

china, electric vehicle, build your dreams, BYD motors, elon musk, Tesla
चिनी ‘बीवायडी’ मोटर्सने हादरवले ‘टेस्ला’चे साम्राज्य! जगात अव्वल, लवकरच भारतात…

टेस्लाकडे आता केवळ इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या मोटारींच्या क्षेत्रातील अव्वल स्थान राहिले आहे. तर इलेक्ट्रिक अधिक हायब्रिड वाहनांच्या उत्पादनात बीवायडी अव्वल…

richest person in the world
एलॉन मस्कला मागे टाकत ही व्यक्ती बनली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्ती किती वाढली?

फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीशांच्या मते, बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती सुमारे २०७.६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. एलॉन मस्कची एकूण संपत्ती…

Elon Musk Narendra Modi
एलॉन मस्क यांनी भारतासाठी उठवला आवाज, UN च्या कारभारावर बोट ठेवत म्हणाले…

भारत हा गेल्या १६ वर्षांमध्ये आठ वेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×