scorecardresearch

इंग्लंड क्रिकेट टीम News

अ‍ॅशेस मालिकेतला दारुण पराभव बाजूला सारत वर्ल्डकपसाठी सज्ज होण्याचं आव्हान इंग्लंडसमोर आहे. जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडने सर्व टी२० वर्ल्डकपमध्ये सहभाग नोंदवला मात्र केवळ दोनदा त्यांचं जेतेपदाचं स्वप्न साकार झालं. युवा कर्णधार हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची कमान आहे. मात्र गेल्या काही महिन्यात ब्रूक स्वत:मैदानाबाहेरील कृत्यांमुळे वादात सापडला आहे. एकापेक्षा दमदार फटकेबाजी करणारे शिलेदार इंग्लंडकडे आहेत मात्र गोलंदाजीच्या बाबतीत इंग्लंडची आघाडी कमकुवत भासते. आशियाई उपखंडातील खेळपट्ट्यांवर आदिल रशीदची फिरकी इंग्लंडसाठी जमेची बाजू ठरू शकते. जगभरातील विविध टी२० लीगमध्ये दिमाखदार कामगिरी करणारा अष्टपैलू सॅम करन चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्याकडून इंग्लंडला मोठ्या अपेक्षा आहेत.


Read More
ICC ODI World Cup 2027 New Format
ODI WCचा फॉरमॅट बदलला! ४ टप्प्यांमध्ये खेळवली जाणार स्पर्धा, काय आहे सुपर सीरीज व सुपर-७ टप्पा? जाणून घ्या

ODI World Cup 2027 Format Explained: वनडे विश्वचषक २०२७ स्पर्धेसाठी फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आला आहे. हा फॉरमॅट नेमका कसा असणार,…

3 odi matches on today IND vs WI SL vs ENG SA vs AUS
सुपर से उपरवाला संडे! एकाच वेळी खेळवले जाणार ३-३ वनडे सामने, जगातील टॉप-६ उतरणार मैदानात; लगेच पाहून घ्या शेड्युल

Three International ODI Matches Played On Same Day September 27:  २७ सप्टेंबर वनडे क्रिकेटसाठी ब्लॉकबस्टर दिवस आहे. एकाच दिवशी ३…

Jos Buttler 10000 runs white ball cricket
जोस बटलरने इतिहास घडवला! क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी अशी कामगिरी करणारा ठरलाच पहिला फलंदाज

Jos Buttler White Ball Record: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलरने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत मोठा विक्रम आपल्या नावे…

Jos buttler injury costs england as sri lanka won by 1 runs
दुखापत ठरली सामन्याचा टर्निंग पॉईंट! जोस बटलर धावता धावता मैदानावर पडला अन् सामना फिरला; सामन्यात नेमकं काय घडलं?

Sri Lanka vs England 2nd ODI Result: श्रीलंकेच्या संघाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं. एका दुखापतीमुळे इंग्लंड संघाचा पराभव…

joe root record
Joe Root Record: जो रूटचा इंग्लंडमध्ये मोठा पराक्रम! मॉर्गनला मागे टाकत बनला नंबर १; पण सचिनचा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं कठीण

Joe Root Sachin Tendulkar: जो रूटने सचिन तेंडुलकरचे अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहेत. पण असा एक रेकॉर्ड आहे, जो मोडणं…

team india
Team India: ना इंग्लंड, ना ऑस्ट्रेलिया; जे टीम इंडियाने केलं ते आजवर कुणालाच नाही जमलं! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ

India vs Japan: जपानविरुद्धच्या सामन्यात भारताने २ धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विजय…

team india
ICC T20I Ranking: जपानला रवाना होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का! श्रेयस अय्यरचं टेन्शन वाढलं; नेमकं काय घडलं?

ICC T20I Ranking: इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत इंग्लंडने विजय मिळवून आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये नंबर १…

pakistan cricket team
दुष्काळात तेरावा महिना! इंग्लंडकडून ३-० ने पराभवानंतर पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर ICC ची मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Pakistan Cricket Team Fined By ICC: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर पाकिस्तान संघावर आयसीसीने कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या