scorecardresearch

मनोरंजन

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
Prarthana Behere new look
9 Photos
Photos : ‘मर्दिनी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रार्थना बेहरेचा साडीतील खास लूक; नक्षीदार ब्लाऊजने वेधले लक्ष!

येत्या ३ जुलैला अभिनेत्री थिएटर्समध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज; पारंपरिक लूकवर चाहते फिदा

Suraj Chavan Wife Sanjana Baby Shower Mehendi Design
Video : शिव-पार्वती अन् बाप्पाचं चित्र…; सूरजच्या बायकोचं डोहाळेजेवण! ‘गुलीगत किंग’नेही काढली मेहंदी, ‘त्या’ डिझाईनने वेधलं लक्ष

Suraj Chavan Wife Baby Shower : मी बाबा होणार! सूरज चव्हाणच्या पत्नीचं डोहाळेजेवण, सुंदर मेहंदीने वेधलं लक्ष

Veteran Bollywood actress Raakhee Gulzar and husband lyricist Gulzar in an old vintage photo
“मी अजूनही त्यांची पत्नी असल्यासारखे…”, गुलजार यांच्याबाबत राखी काय म्हणालेल्या?

why Gulzar and Rakhee part aways: “वेगळे झाल्यानंतर आम्ही एकमेकांशी…”, राखी गुलजार नेमकं काय म्हणालेल्या?

star pravah new serial suna yeti ghara deepa parab comeback on television
माहेरचा दुरावा, कुटुंबाला एकत्र जोडणारी अन्…; अडीच वर्षांनी दीपा परबचं मालिकाविश्वात कमबॅक! तिच्या भूमिकेबद्दल जाणून घ्या…

‘स्टार प्रवाह’च्या ‘सुना येती घरा’ मालिकेत दीपा परब साकारणार घर संसार नेटाने सांभाळणारी उमावती…

sanai chaughade serial new twist and actress jui gogri reveals they shoot wedding sequence till night
“रात्री तीन वाजेपर्यंत शूटिंग…”, ‘सनई चौघडे’ मालिकेत लग्नाच्या शुभमुहूर्तावर झाला मोठा गौप्यस्फोट, अभिनेत्री म्हणाली…

सनई चौघडे मालिकेत मोठा ट्विस्ट! जय आणि शर्वरीने मिळून करणार बांदेकरचा खरा चेहरा उघड केला…

reshma shinde first adhik mass celebration with south indian husband
9 Photos
जावयाचे लाड! रेश्मा शिंदेच्या नवऱ्याला सासुरवाडीत मिळालं अधिकमासाचं वाण, साऊथ इंडियन जावयासाठी अनारशांचा खास बेत

रेश्मा शिंदेचा लग्नानंतरचा पहिला अधिकमास! अभिनेत्रीच्या आई-बाबांनी जावयासह लेकीला दिल्या खास भेटवस्तू, पाहा फोटो…

marathi serial trp kamali again grabs slot leader position
प्राजक्ताच्या ‘पाठराखीण’ मालिकेला ‘कमळी’ने टाकलं मागे! तेजश्री प्रधानच्या सिरियलचा TVR किती? ‘टॉप-३’मध्ये कोणाची एन्ट्री?

Marathi Serial TRP : प्राजक्ताच्या नव्या मालिकेवर ‘कमळी’ पडली भारी! झी मराठीच्या ‘या’ चार मालिका ठरल्या स्लॉट लीडर, जाणून घ्या…

Avtar Krishna Kaul director 27 down national award tragedy
दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले अन् त्याचदिवशी ओढवला मृत्यू; कोण आहे बॉलीवूडचा ‘तो’ दिग्दर्शक?

Avtar Krishna Kaul 27 Down movie : बॉलीवूडच्या दिग्दर्शकाला दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले होते. मात्र त्याचदिवशी दिग्दर्शकावर ओढावला मृत्यू.…

Akshay Kumar on retirement from Bollywood
५८ व्या वर्षी अक्षय कुमार बॉलीवूडमधून निवृत्त होणार? म्हणाला, “रोज पहाटे ४ वाजता…”

Akshay Kumar on retirement from Bollywood : अभिनेता अक्षय कुमारने निवृत्तीवर त्याचे मत मांडले आहे. काय म्हणाला अक्षय? वाचा सविस्तर.

Pranit More Biryani Controversy FIR by Cyber Police | Comedian Pranit More case details | बिर्याणी वाद प्रणित मोरे सायबर पोलीस एफआयआर | कॉमेडियन प्रणित मोरेवर गुन्हा दाखल
Pranit More: ३७० रुपयांच्या बिर्याणी वादाप्रकरणी प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेवर गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई

Pranit More Biryani Controversy: सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या ३७० रुपयांच्या बिर्याणी वादाप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा…

doctor-sejal-pawar-apology-pranit-more-standup-show-controversy
Video: “माझा हेतू…”, मृतदेहाच्या गुप्तांगावर आक्षेपार्ह विनोद करणाऱ्या डॉ. सेजल पवारने मागितली जाहीर माफी

Pranit More Show Controversy Dr Sejal Pawar Apology: कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारी मुंबईतील महिला…

संबंधित बातम्या