Page 251 of शेतकरी News
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे भाताचे कोठार मानले जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्व विदर्भातील शेतकरी…
नैसर्गिक संकटांना तोंड देत वाटचाल करणाऱ्या शेतक ऱ्यांनी नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून आणखी एक पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात गारपिटीच्या पाश्र्वभूमीवर राजकारण करण्यात येऊ नये, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी केले आहे.
नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरील चच्रेस उत्तर देताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले:
घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अरण येथून (ता. माढा, जि. सोलापूर) संत शिरोमणी सावतामहाराज साहित्य…
शासकीय परवानाधारक सावकारांनी एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यात जिल्ह्य़ातील ५६ हजार ३५२ कर्जदारांना ७७ कोटी ७७ लाख…
गेल्याच आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता गारपिटीने डोके वर काढले आहे. रविवारी रात्री मराठवाडय़ाला गारपिटीने झोडपून…
हरबरा पिकाची काढणी चालू असताना तोल जाऊन मळणी मशिनमध्ये पडल्याने माळेवाडी येथील गोकुळ राजधर औताडे (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू…
दिंडोरीच्या लखमापूर शिवारातील हेक्झागॉन व्हायटो केमिकल कारखान्याच्या जागेतून आसपासच्या शेतकऱ्यांनी टाकलेल्या जलवाहिन्या वारंवार विनंती करूनही काढल्या जात नसल्याची तक्रार व्यवस्थापनाने
आता सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची विनंती शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना…
सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात द्राक्ष, गहू, हरबरा, मका, कांदा या पिकांचे पुन्हा कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज