scorecardresearch

pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट

मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होत असल्याने बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यपााऱ्यांनी दिली.

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

आज मिलेट्सचा नामजप सर्वत्र सुरू आहे, पण हरितक्रांतीपूर्वी देश मिलेट्सवरच जगत होता. आपण जिला क्रांती म्हणून संबोधतो तिने ज्वारी, बाजरीसारखी…

akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड

वादळी वारा देखील सुटल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

jalgaon and jamner heavy rain
जळगावला तुरळक; जामनेरमध्ये जोरदार पाऊस, मका, केळी, ज्वारी पिकांचे नुकसान

मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शहरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या, तर जामनेर तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला.

amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

मराठी नववर्षाची गुढीपाडव्याची पहाट वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील मोसंबी, संत्रा उत्पादकांसाठी संक्रांत घेऊन आली.

Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..

भारतात पिवळय़ा क्रांतीची पायाभरणी १९८६ मध्ये झाली होती. सॅम पित्रोदा पिवळय़ा क्रांतीचे प्रणेते होते. तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला…

smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?

देशातील शेतकऱ्यांच्या गरजा विचारात घेऊन स्मार्टफोनवर आधारित, किफायतशीर असलेली ‘स्मार्टफार्म’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

monsoon forecast in india
बळीराजासाठी आनंदाची बातमी; भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज!

भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज APEC या संस्थेनं वर्तवला आहे,

संबंधित बातम्या