scorecardresearch

फारूख अब्दुल्ला

फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३७ रोजी जम्मू आणि काश्मीरची तत्कालीन राजधानी श्रीनगर येथे झाला. ते ‘जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.

१९८२ सालानंतर विविध प्रसंगी त्यांनी तीन वेळा जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते केंद्रीय मंत्री होते. फारख अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) पहिले निर्वाचित मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे पूत्र आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे वडील आहेत.

जयपूरच्या एसएमएस वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ते वैद्यकीय सरावासाठी ब्रिटनला देखील गेले होते. अब्दुल्ला हे १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते.
Read More

फारूख अब्दुल्ला News

farooq abdullah
न्याय मिळत नाही, तोवर काश्मीरमधील हत्या थांबणार नाहीत -फारूख अब्दुल्ला

पत्रकारांशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणाले, की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हत्या थांबणार नाहीतच.

Latest News
Electricity Tariff Hike
Electricity Tariff Hike : वीज महागली ; महावितरणकडून सात टक्क्यांपर्यंत वाढ, अदानी, टाटा, ‘बेस्ट’चेही नवे दर लागू

महावितरणचा १०१ ते ३०० युनिट विजेचा दर १० रुपये ८१ पैसे, तर अन्य खासगी कंपन्यांचा वीज दर हा सात ते…

ncp sarpanch stabbed to death with koyta
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सरपंचाची भर रस्त्यात कोयत्याने वार करून हत्या; मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना, आरोपी फरार

पुण्यात राष्ट्रवादीच्या विद्यमान सरपंचाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

IPL 2023 LSG vs DC: Lucknow Super Giants beat Delhi by 50 runs on home ground Mark Wood took five wickets
IPL 2023, LSG vs DC: मार्क वूडचे पंचक! लखनऊच्या नवाबांसमोर दिल्ली कॅपिटल्स ढेर, जायंट्सचा ५० धावांनी दणदणीत विजय

IPL 2023 Lucknow Super Giants vs Delhi Capitals: इंडियन प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या सामन्यात लखनऊच्या नवाबांनी दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी दणदणीत…

kalicharan maharaj controversial statement on mahatma gandhi
“नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या करून योग्यच केलं”; कालीचरण महाराजाचं पुन्हा वादग्रस्त विधान!

सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

IPL 2023: Rishabh Pant seen in the dugout of Delhi Capitals the team's winning comment went viral
Delhi Capitals on Pant: दिल्ली कॅपिटल्सच्या डगआउटमध्ये ऋषभ पंतची खास एंट्री; संघाने केली मन जिंकणारी खास कृती व्हायरल

Rishabh Pant in Delhi Capitals Dugout: दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा नियमित कर्णधार ऋषभ पंतची जर्सी डगआउटच्या छतावर टांगली असून हा फोटो…

sandipan thorat Funeral
सोलापूर: संदीपान थोरातांचा काँग्रेस नेत्यांना विसर?

काही अपवाद वगळता काँग्रेसच्या नेते मंडळींनी थोरात यांच्या अंत्ययात्रेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

mohit kamboj criticized supriya sule
सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला मोहित कंबोज यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “दाऊदचा फ्रंट मॅन असलेल्या नवाब मलिकांचा…”;

मोहित कंबोज यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

IPL 2023, LSG vs DC: Lucknow gave a target of 194 runs to Delhi, Kyle Meyers scored 73 runs in 38 balls
IPL 2023, LSG vs DC: काईल मेयर्सचे तुफानी अर्धशतक! लखनऊ सुपर जायंट्सचे दिल्ली कॅपिटल्ससमोर १९३ धावांचे आव्हान

IPL 2023 Lucknow Super Giants vs Delhi Capitals: इंडियन प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या सामन्यात लखनऊच्या नवाबांनी दिल्ली कॅपिटल्ससमोर १९३ धावांचे आव्हान…