scorecardresearch

Page 17 of फायनान्स News

तर नवा स्वातंत्र्य‘लढा’!

आधारचा प्रकल्प नंदन नीलेकणींसारख्या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर तर त्यावर देशभरात चर्चा झाली.

अपंगांच्या पुनर्वसनाला ग्रामपंचायतीचा आधार!

मोठय़ा महापालिका, नगरपालिका यांची ही अवस्था असताना पुण्याजवळील वाघोली ग्रामचंपायतीने वेगळे उदाहरण घालून दिले आहे. ही ग्रामपंचायत अपंग पुनर्वसन योजनेअंतर्गत…

गुंतवणूक फराळ

दसरा सरला की दिवाळीचे वेध लागतात आणि दिवाळी म्हटली की नवीन खरेदी आलीच. कपडे, सोने याच्या जोडीला शेअर बाजारदेखील लक्ष्मीपूजन…

पाटी कोरी होती म्हणून..

अर्थ साक्षरतेचा उद्देश असलेल्या या सदरातून वेगवेगळ्या कुटुंबांच्या आíथक नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध विमा व गुंतवणूक साधनांचा केव्हा व कसा वापर…

यांचं आणि तुमचं अगदी ‘सेम’ नसतं!

या सदरातून ज्यांचे आíथक नियोजन प्रसिद्ध होते त्यांच्यात व स्वत:च्यात वाचकांना काही साम्य आढळतात. त्यामुळे हे नियोजन आपल्यालाही लागू पडते…

अर्थो हि कन्या..

मुलीच्या विवाहापेक्षा किती तरी अधिक खर्च शिक्षणासाठी होऊ लागला. मुलीला परदेशी उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च व त्यासाठी करावयाची धडपड एकटय़ा…