महापालिकेच्या कचराभूमीवर उभ्या वाहनाला भीषण आग ,आगीत वाहन जळून खाक सायंकाळी चार वाजता अचानक घडलेल्या प्रकारामुळे उडाली खळबळ; अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासात आटोक्यात आणली आग By लोकसत्ता टीमOctober 10, 2026 19:16 IST
वसई-विरारमध्ये अवघ्या आठ तासांत तीन ठिकाणी भीषण आगीच्या घटना; लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक वसई-विरार शहरात आग दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, अवघ्या आठ तासांच्या कालावधीत विरार, नालासोपारा आणि वालीव येथे आगीच्या तीन वेगवेगळ्या घटना… By लोकसत्ता टीमOctober 10, 2026 15:54 IST
बेस्टच्या १२ मिडी बसला लागलेल्या आगीनंतर धडा; यापुढे दोन बसमध्ये २ फुटांचे अंतर आणिक आगारात १२ सीएनजी मिडी बस आगीत भस्मसात झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाने आगारात दोन बसमध्ये किमान दोन फुटांचे अंतर ठेवण्याचा निर्णय… By लोकसत्ता टीमUpdated: October 9, 2026 16:43 IST
‘आग लागण्याची वाट पाहायची का..?’, जळगावमध्ये नाना पाटेकर का भडकले होते? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ३५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ५३ लाखांची मदत; शेतमालाच्या भावावर उठवला होता सवाल By लोकसत्ता टीमOctober 8, 2026 20:54 IST
सिलिंडर स्फोटामुळे मुलुंडमधील कामगार संक्रमण शिबिरात भीषण आग आग संक्रमण शिबिरात पसरली आणि अन्य घरांतील सात ते आठ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका उडाला. मात्र अग्निशमन… By लोकसत्ता टीमUpdated: October 8, 2026 16:14 IST
कचराभूमीला आगी लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांचा कोंडमारा; दीड वर्षात ३५ वेळा आगी लागण्याच्या घटना गेल्या दीड वर्षांत भोयदापाडा येथील कचराभूमीला तब्बल ३५ वेळा आग लागल्याची नोंद झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 8, 2026 10:07 IST
हिंगोलीतील भरवस्तीत फटाक्यांचे अग्नितांडव; घरमालकासह मदतीला धावलेल्या तरुणाचा मृत्यू, आग्निशमनचे तीन जवानांसह ८ ते १० जण भाजले हिंगोली शहरातील कपडागल्ली भागातील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत घरमालकासह मदतीला धावलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमOctober 6, 2026 16:05 IST
घणसोली गावात मध्यरात्री भीषण आग; चार दुकाने जळून खाक इंद्रावती रुग्णालयाशेजारील दुकानांना आगीची झळ; कोपरखैरणे अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर मिळवले नियंत्रण By लोकसत्ता टीमOctober 1, 2026 14:19 IST
VIDEO : अमरावतीत ३ बालकांचा जीव घेणाऱ्या ‘त्या’ भीषण अग्निकांडाचे CCTV चित्रिकरण समोर, २ परिचारिका होत्या झोपेत अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात तीन बालकांचा जीव घेणाऱ्या भीषण अग्निकांडाचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2026 14:35 IST
कचराभूमीच्या आगीमागे संशयाचा धूर , भोयदापाडा येथील भीषण आगीनंतर नागरिकांचा संताप इंडस्ट्रियल क्षेत्रातील रासायनिक कचरा बेकायदेशीरपणे टाकला जात असल्याचा शिवसेनेचा आरोप; कंत्राटदाराची दिरंगाई. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2026 10:31 IST
Video: लातूरच्या स्क्रॅप मार्केटमध्ये भीषण आग लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट (भंगाराची बाजारपेठ) परिसरात वायरच्या दुकानाला सोमवारी भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे मोठा स्फोट होऊन आग लागल्याची… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2026 15:01 IST
वसई – विरार महापालिकेच्या कचराभूमीला भीषण आग प्रक्रिया ठप्प असल्याने कचऱ्याचे डोंगर; साचलेल्या रासायनिक वायूमुळे सातत्याने आगी लागण्याचे प्रकार. By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2026 12:19 IST
तुकाराम मुंढेंना मकरंद अनासपुरेंचा मुलगा म्हणाला, “माझ्या मित्रांसाठी शाळेत वडा-पाव पुन्हा सुरू करा”; उत्तर व्हायरल
२-३ दिवसांपासून आतड्यात साचून राहिलेला मल कुजतोय? रात्री झोपताना चावून खा ‘हे’ १ पान; सकाळी ५ मिनिटांत पोट होईल झटपट साफ!
उद्यापासून पुढचे २ आठवडे ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा; मंगळ-सूर्याचं नक्षत्र भ्रमण नोकरीत प्रगती अन् बँक बॅलन्स वाढणार
“शेवटी आपलंच शरीर…”, कर्करोगाचा कठीण प्रसंग, सोनाली बेंद्रेने माधुरीसमोर मोकळं केलं मन! दोघींचे डोळे पाणावले…
ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी प्यायल्यात तर उद्भवतील ‘या’ समस्या, पिण्याआधी नक्की वाचा
Chanakya Niti: आयुष्यात हवाय अफाट पैसा, सुख अन् समृद्धी? चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ १० गोष्टी बदलायला लावतील तुमचं भाग्य!
चाळिशीनंतर वाढतो हार्ट अटॅक अन् कॅन्सरचा धोका! चुकूनही करू नका ‘या’ ४ चुका; आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम
दसरा-दिवाळीला झेंडूच्या फुलांनी बहरून जाईल घरची कुंडी! फक्त करा ‘हे’ २ कमाल उपाय; तुमच्या बाल्कनीतच पडेल फुलांचा सडा