scorecardresearch

vasai virar fire accident | diwali firecrackers fire incident virar | vasai fire brigade rescue operation | maharashtra diwali news
दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे शहरात अग्नितांडव; वसई विरार मध्ये दोन दिवसांत ५५ आगीच्या दुर्घटना

वसई-विरारमध्ये दिवाळीच्या आतिषबाजीमुळे दोन दिवसांत तब्बल ५५ ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या असून ३ जण जखमी झाले आहेत.

mira bhayandar diwali fire incidents | uttan garbage depot fire | bhayandar fire brigade rescue operation | mumbai air pollution aqi 400
मिरा भाईंदर शहरात दोन दिवसात १२९ ठिकाणी आग दुर्घटना

दिवाळीत फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे मिरा भाईंदर शहरात मागील दोन दिवसांत तब्बल १२९ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

Virar Nalasopara Railway Signal Fire news | Western Railway Local Train Delay Update Mumbai news | विरार नालासोपारा रेल्वे सिग्नल आग बातमी | पश्चिम रेल्वे लोकल उशीर बातमी
विरार-नालासोपारादरम्यान आगीत सिग्नल यंत्रणेचे नुकसान; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

विरार आणि नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळांलगत लागलेल्या भीषण आगीत सिग्नल यंत्रणा खाक झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक कमालीची विस्कळीत झाली आहे.

Thane Rocket Crackers Ban
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मतदारसंघात आग; मग जिल्हा प्रशासनाला जाग, २४ तासांत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदीचे आदेश!

दिवाळीत जिल्ह्यात ११ ठिकाणी आगीच्या घटना; मात्र आदेशांच्या अंमलबजावणीचे काय?

Nagpur Diwali Firecrackers Showroom Building Fire news | Nagpur Devnagar TVS Showroom Fire Lakshmi Pujan News update | नागपूर फटाके आग दुर्घटना बातमी | देवनगर टीव्हीएस शोरूम आग नागपूर दिवाळी
नागपुरात दिवाळीच्या दिवशी अग्नितांडव, फटाक्यांमुळे दुचाकी शोरूमसह इमारतींमध्ये आगीत ‘एवढे’ नुकसान

नागपुरात दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या निष्काळजीपणामुळे सहा ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत.

Thane Raheja Carline Fire
रहेजा कार्लाइन इमारतीला आग, एकनाथ शिंदे टाॅर्च घेऊन मदतीला धावले

वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन भागातील रहेजा कार्लाइन इमारतीत रविवारी रात्री भीषण आग लागली होती. या आगीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

Dharashiv Yedshi Fire Tragedy Karande Family news | Dharashiv Yedshi Shop Fire Six Killed Maharashtra update | धाराशिव येडशी आग दुर्घटना बातमी | येडशी करंडे कुटुंब आग मृत्यू धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात भीषण आग! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; किराणा दुकान आणि शेजारील घरांना आग

धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

vasai-virar-diwali-fire
वसई-विरारमध्ये दिवाळीच्या रात्री आगीच्या दोन घटना

ग्लोबल सिटीमधील एचडीआयएल फेज-२ मध्ये पवार कुटुंब राहते. दिवाळीच्या सणानिमित्त घरात दिवा लावून हे कुटुंब बाहेर गेले होते.

Pune Diwali fire
पुणे: आतषबाजीमुळे ७३ ठिकाणी आग, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत ७३ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.

Malegaon Fire Accident Diwali 2026 | Bara Balutedar Foundation Help Malegaon | Prahlad Borse Loksatta Malegaon News | Nashik Rural Fire Tragedy Assistance
ऐन दिवाळीत दुःखाचा डोंगर; आगीमुळे चार संसार खाक! बारा बलुतेदार फाउंडेशनतर्फे माणुसकीचा हात

घरातील अन्नधान्य, रोख रक्कम, कपडे व महत्त्वाची कागदपत्रे खाक झाल्याने ऐन दिवाळीत कुटुंबांवर ओढावली बिकट परिस्थिती

संबंधित बातम्या