दक्षिण कोकण आणि कोल्हापुरात वाघांच्या अस्तित्वावर मोहोर, वनविभाग आणि शास्त्रज्ञांना आठ वाघांचे दर्शन वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 16:36 IST
भंडारा : वगार खाऊन वाघाची वडस्याकडे कुच – पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद तब्बल १२ जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 17:36 IST
बारा जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी-१’ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम वन कर्मचारी मचाणावरून खडा पहारा देत असून शार्प शूटर वाघाला बेशुद्ध करण्याच्या तयारीत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 17:07 IST
नाशिक वनविभागाच्या सर्तकतेमुळे बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा डाव उधळला महाविद्यालयीन युवकांच्या माध्यमातून ही तस्करी होत असल्याने वनविभाग अधिकारी, कर्मचारी चकित झाले. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2022 09:56 IST
कल्याण : वन विभागातर्फे कार्यालय आवारात पर्जन्य जलसंचयन प्रकल्प ; दरवर्षी तीन लाख लीटर पाणी साठ्याचे नियोजन घरोघऱी कुपनलिका, सार्वजनिक विहिरी असूनही शहरी, ग्रामीण भागात अलीकडे डिसेंबर नंतर पाणी टंचाईला सुरुवात होते. By भगवान मंडलिकSeptember 13, 2022 12:39 IST
वन खात्याच्या हत्तींचेही खासगीकरण; विरोध झुगारून गुजरातमध्ये रवानगी; प्राणीप्रेमींमध्ये संताप वन विभागाच्या ताफ्यातील हत्तींना वन कर्मचाऱ्यांचा दर्जा असतो. त्यांची स्वतंत्र अशी सेवापुस्तिकाही असते. By लोकसत्ता टीमUpdated: September 3, 2022 01:10 IST
विश्लेषण : बांधवगड वाघीण स्थलांतरण प्रयोग का फसला? त्याचे परिणाम काय होतील? मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्रप्रकल्पात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघिणीला ओडिशाच्या सतकोसिया व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रयत्न फसला. By राखी चव्हाणUpdated: July 31, 2022 10:32 IST
6 Photos Photos : सांगलीमध्ये ५० फूट विहिरीत पडलेल्या रानमांजराची वन विभागाकडून सुटका सांगलीत पाणी नसलेल्या बांधीव विहिरीत पडलेल्या रानमांजराला वाचवण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2022 19:44 IST
12 Photos Photos : भारतातील पहिलं फुलपाखरांचं जंगल साताऱ्यात, पाहा महादरे जंगल नेमकं कसं आहे? साताऱ्याजवळ महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून मान्यता मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 23:55 IST
विश्लेषण : भारतीय हत्तींची संख्या झपाट्याने का घटतेय? प्रीमियम स्टोरी १९८०च्या दशकात सुमारे ९३ लाख हत्ती आशियात होते, तर सध्या ही संख्या फक्त पन्नास हजारांवर आली आहे. By राखी चव्हाणUpdated: November 18, 2022 10:19 IST
बल्लारपूर पेपरमिलच्या कळमना बांबू डेपोला भीषण आग, संपूर्ण डेपो जाळून खाक, कोट्यावधींचे नुकसान कोठारी मार्गावरील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपोला रविवारी (२२ मे) दुपारी २ वाजताचे सुमारास भीषण आग लागली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2022 19:52 IST
१० लाख झाडं लावून मानवनिर्मित जंगल, रेल्वेमार्गासाठी नुकसान भरपाईची रक्कम ऐकून चक्रावले अधिकारी उत्तराखंडमध्ये माजी सनदी अधिकाऱ्याने लावलेल्या निर्माण केलेल्या जंगलाची जमीन अधिगृहीत करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम ऐकून रेल्वे विभाग चक्रावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 18:53 IST
Uddhav Thackeray : “पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित निवृत्ती जाहीर करतील, पण..” मोहन भागवत यांचा उल्लेख करत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Daily Horoscope: शुक्र गोचराने कोणत्या रूपात होणार तुमची भरभराट? कोणाची नाती चांदण्यासम खुलणार तर कोणाच्या प्रयत्नांना मिळणार यश; वाचा तुमचे राशिभविष्य
महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल
अनुकंपावरील १० हजार पदे भरण्याचा निर्णय उमेदवारांच्या नियुक्तीचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – सप्टेंबरपासून भरती
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
मविआने लोकसभेला कमावलं ते विधानसभेला गमावलं, सहा महिन्यात काय चुकलं? उद्धव ठाकरे म्हणाले, “यश डोक्यात गेलं अन्…”