scorecardresearch

वन जमीन News

Tree Plantation Scam
साताऱ्यातील ‘सामाजिक वनीकरण’च्या चौकशीस न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

खटाव तालुक्यात या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्यक्ष वृक्षलागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड दाखवणे, त्यावरील खर्च रक्कम लुबाडण्यात आल्याचा आरोप करण्यात…

Thane District Forest Rights Act Claims Pending | Shramik Mukti Sanghatana Indavi Tulpule Demand | Thane Collector Forest Rights Committee Petition | Maharashtra Adivasi Tribal Rights Revenue Department Campaign
ठाणे जिल्ह्यात ६४ टक्के वनहक्क दावे प्रलंबित; प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

प्रदीर्घ प्रतीक्षेत अनेक दावेदारांचा मृत्यू; मृत दावेदारांच्या वारसांना तातडीने हक्क देण्याची निवेदनातून प्रमुख मागणी

Amravati Tiger Attack
अमरावती: वाघिणीच्या हल्ल्यात तिसरा बळी, शेतात काम करीत असताना शेतकऱ्यावर हल्ला

गेल्या अकरा दिवसांत वाघिणीच्‍या हल्‍ल्‍यात तीन जणांचे बळी गेले आहेत. या घटनेने चांदूर बाजार तालुक्‍यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले…

wardha-hinganghat-water-birds-nest
अबब, या इवलाश्या जागेत हजारावर घरटी; पाणपक्षी नांदतात ईथे सुखाने!

हिंगणघाट येथील तहसील कार्यालय परिसरात विदर्भातील सर्वात मोठी पाणपक्षी मिश्र वसाहत असल्याचे निसर्गसाथी या पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रवीण कडू हे सांगतात.

Tiger
१३ वर्षांपासून फरार शेरू पारधी अखेर ‘टायगर स्ट्राईक फोर्स’ला सापडला, अटकेनंतर ‘ती’ प्रकरणं पुन्हा चर्चेत!

महाराष्ट्रातील वन्यजीव गुन्ह्यांमध्ये गेल्या १३ वर्षांपासून फरार असलेल्या शेरू पारधीला मध्य प्रदेश टायगर स्ट्राइक फोर्सने अटक केल्यानंतर त्याच्याविरोधातील महाराष्ट्रातील प्रकरणे…

Adani Group forest land diversion Maharashtra | Adani Cementation Terminal Raigad | Adani Total Gas Amravati pipeline | Revenue Forest Department Maharashtra Cabinet decisions
एकाच दिवशी अदानी समूहाच्या दोन प्रकल्पांसाठी वनजमीन वळविण्याचे निर्णय

अदानी समूहाशी संबंधित दोन कंपन्यांच्या प्रकल्पांसाठी रायगड आणि अमरावती जिल्ह्यातील वन जमिनी वळविण्याचा राज्य सरकारने एकाच दिवशी महत्त्वाचे शासन निर्णय…

Hinganghat Heronry Wardha Bird Species
सर्वात मोठे पक्षी संकुल! दोन नव्या प्रजातींची घरटी आणि पक्षीअभ्यासक झाले आनंदित…

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील विदर्भातील सर्वात मोठ्या पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत (Heronry) प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा या दोन नवीन…

thane-forest-land-dispute-chandrashekhar-bawankule
ठाण्यातील एक हजार एकर जमीन वनविभागाचीच, खासगी विकासकांचा दावा महसूलमंत्र्यांनी फेटाळला, ‘लोकसत्ता’च्या बातमीचा परिणाम

या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची नोंद कायम ठेवण्याचा अंतिम आदेशही त्यांनी दिल्याने…

bombay-hc-ruling-private-forest-land-acquisition-maharashtra-mumbai
प्रक्रिया पालनाशिवाय सरकार एखाद्या जमिनीला ”खासगी वन” घोषित करू शकत नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

विहित प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय राज्य सरकार कोणतीही जमीन खासगी वन म्हणून घोषित करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च…

Palghar forest land dispute Western Ghats Wada landscape | Maharashtra forest department supreme court appeal | 1500 acres forest land private owner news | Mumbai high court verdict land dispute Palghar Collector
वन विभागाची १,५०० एकर जमीन खासगी व्यक्तीकडे

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आली. सुरुवातीला निरुत्साह दाखवणार्‍या वन विभागाकडून आता अपील दाखल करण्याच्या हालचाली सुरू…

vasai-khair-wood-smuggling
खैर तस्करांचा धुमाकूळ! भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी; वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त, चालक फरार

भाजीपाल्याची वाहतूक करत असल्याचे भासवून खैराच्या लाकडांची तस्करी करण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ताज्या बातम्या