वनविभाग अधिकारी News
सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने या बिनविषारी सापाला कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले आहे.
ड्रोन, थर्मल कॅमेरे आणि ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने ही थरारक मोहीम फत्ते करण्यात आली.
मराठवाड्यात तापमान ४३ अंशांवर पोहोचल्याने बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध नायगाव राष्ट्रीय मयूर अभयारण्यातील मोरांना तीव्र उष्माघाताचा आणि पाण्याच्या टंचाईचा सामना करावा…
मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे शनिवारी रात्री भक्ष्याच्या शोधात निघालेला एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली.
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे विहिरीत पडलेल्या दीड वर्षाच्या रानगव्याला वन विभागाने सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर जेसीबीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून…
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथे तहानेने व्याकूळ होऊन ८० फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभाग आणि प्राणीमित्रांच्या मदतीने चार…
येऊरमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्याच्या शिकारीपाठोपाठ माकडांना बाण मारून जखमी करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी उघडकीस आला.
लांडगा-कुत्रा संकरामुळे निर्माण झालेला पर्यावरणीय धोका रोखणे, भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण आणि माळरानावरील जैवविविधता टिकवण्यासाठी आता वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना केल्या जाणार…
राज्यातील कन्हाळगाव, घोडाझरी, प्राणहिता आणि इसापूर ही चार अभयारण्ये तब्बल १२ वर्षानंतर वन्यजीव विभागाकडे सोपवण्यात येणार आहेत.
वणव्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर, तरीही वनखाते गंभीर नाही? चुकीच्या क्रमांकामुळे यंत्रणेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह
राजापूरच्या जुवाठी शिर्केवाडीत ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याची वनविभागाने अवघ्या ४-५ मिनिटांत सुखरूप सुटका केली. तपासणीनंतर या बिबट्याला…
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित गावांच्या तरुणांसाठी ‘रोअरिंग बियॉन्ड बाउंड्रीज’ उपक्रमांतर्गत पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करून त्यांच्या स्वप्नांना नवी…