मंगरूळपीर तालुक्यातील कोळंबी वनपरिक्षेत्रात २३ एप्रिल रोजी दोन बिबट्याची बछडे कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांच्या सावलीत विसावा घेत असल्याचे दिसून आले.
वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याविरोधात कर्मचाऱ्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती. अखेर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर वनविभागाने कारवाई…
ठाणे येथील सावरकरनगर भागातील वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येऊर विभागाचे वन अधिकारी नीलेश देविदास चांदोरकर…