scorecardresearch

Page 152 of फसवणूक News

dating app fraud
पुणे:‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून तरुणींशी मैत्रीचे आमिष ; ज्येष्ठ नागरिकाला १७ लाखांचा गंडा

डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी १७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

adar poonawalla
पुणे: आदर पुनावाला यांची एक कोटीची फसवणूक; बिहारमधून चोरटे अटकेत

सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना एक कोटी रूपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेतले.

fraud
कल्याण मध्ये ज्येष्ठ नागरिकाची २४ लाखाची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाला तुम्हाला घर बसल्या सटोडिया व्यवहारातून अधिकाधिक फायदा करुन देतो असेही आमीष या भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला दिले

ajit parse
नागपूर: महाठग अजित पारसेविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा, १८ लाखांनी गंडविले

पारसेने एका ड्रायव्हिंग स्कूल संचालकाला सामाजिक दायित्व निधीतून ( ‘सीएसआर’ ) रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३५ लाख रुपये रोख…

Police 1
मुंबई: तोतया पोलिसांकडून दोन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; वरळी व वांद्रे येथे फसवणुकीच्या दोन घटना

मुंबईमध्ये तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

fraud
कल्याण : कल्याण मधील ज्येष्ठ नागरिकाची माल वाहतूक सेवा कंपनीकडून फसवणूक; केरळमध्ये घरगुती सामान नेतो सांगून खंडणीची मागणी

१० हजार रुपये पाठवा अशी मागणी करुन सेवानिवृत्ताला धमकविण्याचा प्रकार एजन्सीने केला आहे.

मुंबई : मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवून वैज्ञानिकाची फसवणूक

मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे वैज्ञानिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

fraud
मुंबई:घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा तोतया सैनिक अटकेत

घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या एका तोतया सैनिकाला घाटकोपर पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये अटक केली.

fraud
पुणे: लोनॲपद्वारे फसवणुकीचे जाळे,ऑक्टोबर महिन्यात २१० तक्रारी; पोलिसांच्या आवाहनाकडे काणाडोळा

लोनॲपच्या माध्यमातून नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली.

पुण्यात कंपनी मालकाच्या नावे दोन कोटींचे कर्ज, फसवणूक प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.