Page 154 of फसवणूक News
सायबर गुन्हेगारांकडून निवृत्ती वेतनधारकांचे जीवन प्रमाणपत्र ‘ऑनलाइन अपडेट’ करण्यासाठी संपर्क केला जातो. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्याकडे निवृत्तीवेतनधारकांचा संपूर्ण ‘डेटा’ असतो.
नवी मुंबई वाशी येथे राहणारे मनिष जैन यांच्या मालकीची मारुती ट्रान्सपोर्ट कंपनी आहे.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एका महिलेनं मुंबईतील ६४ वर्षीय व्यक्तीला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकवून तब्बल १७.८ लाख रुपये लुबाडले आहेत.
तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला होता. महावितरणमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली होती.
मचे मागील महिन्याचे वीज देयक तुम्ही भरणा केले आहे पण ते आमच्याकडे वर्ग झाले नाही.
परदेशातील एका तारांकित हाॅटेलमध्ये नोकरीच्या आमिषाने चौघांची साडेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वाशीतील एकच घर दाखवून अनेकांना लुबाडण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.
कल्याण मध्ये एका सोनाराकडे कारागिर म्हणून काम करणाऱ्या एका कामगारानेच सोनाराची दीड लाख रुपयांची सोमवारी फसवणूक केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डाॅ. अल्बर्ट थाॅम्पसन, तोतया प्राप्तीकर अधिकारी सौम्या आणि अन्य एक अशा तीन जणांनी ही आर्थिक फसवणूक केली आहे.