पुणे : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत पात्रता गुणांचा टक्का चढाच, दुसऱ्या फेरीत २० हजार ६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतही प्रवेशासाठीच्या पात्रता गुणांचा (कटऑफ) टक्का चढाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 20:43 IST
नाशिक : दुसऱ्या यादीत गुणांच्या टक्केवारीत वाढ; अकरावी प्रवेश प्रक्रिया इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसरी यादी प्रसिद्ध झाली. पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांमध्ये टक्केवारी कमालीची वाढली. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 20:21 IST
मुंबई: अकरावी प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी जाहीर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी सोमवार, ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने… By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 13:02 IST
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या (३ जुलै) सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 2, 2023 20:19 IST
पुणे: अकरावीला आता हमीपत्रावरही प्रवेश राज्यात पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावतीमध्ये अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2023 20:13 IST
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीच्या प्रवेशांसाठी मुदतवाढ अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीतील प्रवेशांसाठी सोमवारपर्यंत (२६ जून) मुदतवाढ देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2023 20:49 IST
नाशिक: अकरावी प्रवेशासाठी रांगा ; कागदपत्रे जमा करताना अडचणी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होताच विविध शाखांसाठी उपयुक्त गुणांच्या टक्केवारीने पालकांसह विद्यार्थ्यांना अंचबित केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2023 13:48 IST
पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर, २३ हजार ३५१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 18:51 IST
अकरावीच्या पहिल्या फेरीचे प्रवेश पात्रता गुण नव्वदीपार गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश पात्रता गुणात फार फरक पडलेला नाही. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 16:25 IST
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; ५७ हजार ३२३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 15:47 IST
अकरावीची प्रवेश यादी आज लागणार, प्रवेश न घेतल्यास… इयत्ता अकरावीसाठी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आज निवड यादी लागणार आहे. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 13:24 IST
अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज, उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थ्यांची नोंदणी कमीच पुणे आणि चिंचवड महापालिका हद्दीतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत कमीच नोंदणी झाली आहे. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 11:33 IST
Iran Attack On US : ‘शक्तिशाली क्षेपणास्त्र हल्ला…’, कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केल्यानंतर इराणची प्रतिक्रिया
Iran-Israel Ceasefire: इराण-इस्रायलमधील युद्धबंदीची डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा; म्हणाले, ‘१२ दिवसांचे युद्ध…’
मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
IND vs ENG: ऋषभ पंतचा अतिदुर्मीळ विक्रम! १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
भाजपविरोधात लढण्याची क्षमता केवळ ‘आप’मध्येच! पोटनिवडणुकांच्या निकालानंतर केजरीवाल यांची काँग्रेसवर टीका