उद्धव ठाकरेंची गजानन कीर्तिकर-रामदास कदम वादावर पहिली प्रतिक्रिया; “गद्दारांच्या वाटा..” प्रीमियम स्टोरी उद्धव ठाकरे यांनी गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम वादावर काय म्हटलं आहे? By समीर जावळेUpdated: November 13, 2023 10:45 IST
शिंदे गटात वादाची ठिणगी! गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांचा ‘गद्दार’ म्हणून केला उल्लेख; म्हणाले… “…म्हणून रामदास कदम आदळआपट करीत आहेत”, अशी टीकाही गजानन कीर्तिकरांनी केली आहे. By अक्षय साबळेUpdated: November 11, 2023 18:27 IST
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गटात वाद उफाळला, गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांना सुनावलं “उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात १०० कोटींची विकासकामे केली आहेत”, असं गजानन कीर्तिकरांनी सांगितलं. By अक्षय साबळेUpdated: November 5, 2023 19:08 IST
“शिंदेंना खुर्ची द्यावी लागेल म्हणून उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रीपद नाकारलं”, कीर्तिकरांच्या दाव्यावर अंबादास दानवे म्हणाले… खासदार गजानन कीर्तिकर यांच्या राजकीय वाटचालीवर आधारित एक पुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकातील दाव्यांवर अंबादास दानवे यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2023 17:53 IST
“एनडीएचा घटकपक्ष, तरीही भाजपाकडून सापत्न वागणूक”, कीर्तिकरांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले… गजानन कीर्तिकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 26, 2023 19:44 IST
“लोकसभेच्या २२ जागा शिवसेनेच्याच”, गजानन कीर्तिकरांच्या दाव्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले… लोकसभेला २२ जागांवर दावा करणार का? असा प्रश्न विचारल्यावर शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले, “दावा करण्याची गरज नाही.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 26, 2023 15:24 IST
“भाजपाकडून सापत्न वागणूक”, गजानन कीर्तिकरांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले… कीर्तिकरांनी लोकसभेच्या २२ जागेवर केलेल्या दाव्यावरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 26, 2023 15:44 IST
“भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे”, गजानन कीर्तिकरांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “लोकसभेला…” सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजपात वरून सर्व आलबेल दिसत आहे. तरी, दोन्ही पक्षांतं अंतर्गत धुसफूस असल्याचे संकेत कीर्तिकर यांच्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 26, 2023 15:06 IST
“अजित पवार काही आमदार घेऊन बाहेर पडत असतील तर…”, गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केलं मत अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 17, 2023 13:45 IST
“महाराष्ट्रात भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता नाही”, गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य; म्हणाले, “२०२४ ला…” “महाराष्ट्रात भाजपा कमकुमवत आहे, असं मत नाही पण…”, असेही खासदार कीर्तिकर यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 17, 2023 11:25 IST
“जागावाटपाचा फॉर्म्युला टीव्हीवर…” सुधीर मुनगंटीवारांचं शिंदे गटाला उत्तर, म्हणाले, “केंद्रात अमितभाई…” शिवसेनेला (शिंदे गट) आगमी लोकसभा निवडणुकीत २२ आणि विधानसभेला १२६ जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी भूमिका खासदार गजानन किर्तीकर यांनी घेतली… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 26, 2023 08:00 IST
संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याचा दिल्लीत आवाज घुमणार संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे गटाने आता नव्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 23, 2023 15:10 IST
“पुणेकरांचा नाद कुणीच करु शकत नाही” नो पार्किंग’मधली बाईक पोलिसांनी उचलली; त्यानंतर काकांनी काय केलं पाहा, VIDEO व्हायरल
अरे देवा… कुंभमेळ्यात एकानं फ्लायओव्हरला चुकून हात लावला पुढच्या क्षणी सगळेच घेऊ लागले दर्शन; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
२० फेब्रुवारी पंचांग: गुरुवारी गजानन महाराज १२ राशींना कसा देणार आशीर्वाद? तुमचा दिवस आनंदाने सुरु होणार का? वाचा राशिभविष्य
Champions Trophy : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ ५ संघांविरुद्ध कधीच गमावला नाहीय सामना, कोणते आहेत ते संघ? जाणून घ्या
प्राजक्ता माळीचा आनंद गगनात मावेना! एक-दोन नव्हे तर ‘फुलवंती’ सिनेमाने जिंकले तब्बल ‘इतके’ पुरस्कार, म्हणाली…