महाराष्ट्रात अगदी धूमधडाक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोस्तव! या सणामुळे संपूर्ण राज्यात एक वेगळाच उत्साह संचारतो. मुंबईतील गणेशोस्तव तर बघण्यासारखा असतो. यंदा हा आवडता सण १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडला. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ पहिल्यांदाच दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरील…