scorecardresearch

गणेश विसर्जन २०२३

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अष्टविनायक यात्रा फार प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि दहा-अकरा दिवसांनंतर बाप्पा अनंत चतुर्दशी रोजी आपल्या गावी जायला निघतो. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये भक्तजण रमून गणेशाचे सेवा, आराधना करतात. दीड, पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणपती दहाव्या-अकराव्या दिवशी विसर्जित केले जातात. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबई पाहण्यासारखी असते. रस्त्यांवर दुतर्फा गर्दी असते.

पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रभर ही धूम पाहायला मिळते. कोकणामध्ये (Konkan) पारंपारिकरित्या नदीमध्ये विर्सजन केले जाते. या वर्षी बाप्पा १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार असून २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
Read More
police loudspeakers dhol tasha sounds 38 consecutive hours ganesh visarjan procession pune
पोलिसांचे ‘कानावर हात’

विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर सुन्न झाल्यासारखे वाटत होते, अशा तक्रारी प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभागी झालेले वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना…

chandrapur 3 drowned, gosekhurd canal, 3 workers died in gosekhurd canal, chandrapur gosekhurd canal
चंद्रपूर : गोसीखुर्द कालव्यात तीन युवक बुडाले

जिल्ह्यातील सावली येथे गणेश विसर्जनादरम्यान गोसीखुर्द कालव्याच्या पाण्यात गुरुदास मोहुर्ले, निकेश गुंडावार आणि संदीप गुंडावार हे तीन युवक बुडाले.

sambhaji bhide with nathuram godse image in ganesh visarjan procession
जळगाव: साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडे यांच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार उघड

मिरवणुका शांततेत पार पडल्या. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Konkan Traditional fugadi video viral
‘तुझा फु, माझा फु…’ कोकणामध्ये गणेशोत्सवात रंगली महिलांच्या फुगडीची जुगलबंदी; पाहा मजेशीर Video

Konkan Fugadi Video : कोकणात गणेशोत्सवात फुगड्या खेळण्याची ही पारंपारिक पद्धत आजही अनेक कोकणी महिला प्रेमाने जपत आहेत.

large number of shoe accumulated in kolhapur
विसर्जन मिरवणुकीनंतर कोल्हापुरात चपलांचा खच

महापालिका कर्मचाऱ्यांनी जवळपास चार डंपर भरून या चपला नेल्या. गेल्या वर्षीही असाच प्रकार मिरवणूक मार्गावर घडला होता.

mumbai police arretsed 16 people for stealing phones, valuables things
मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांच्या मौल्यवान वस्तू लंपास; १६ चोरट्यांना अटक

गिरगाव चौपाटीवर पोलिसांची परवानगी न घेता ड्रोन उडवल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beaten
विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा

तळजाई वसाहतीमध्ये दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी दुपारी हाणामारी झाली. हाणामारीत दहाजण जखमी झाले असून, याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा…

संबंधित बातम्या