धक्कादायक: १६ वर्षाच्या मुलीचं अपहरण नी तीन महिने सामूहिक बलात्कार; झारखंडमधली अमानुष घटना झारखंडमध्ये इयत्ता नववीच्या वर्गातील १६ वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी सलग तीन महिने अत्याचार केला. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2022 13:31 IST
दिल्लीत धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींकडून घटनेचे चित्रीकरण या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2022 14:54 IST
पाकिस्तान: बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे पंजाबमध्ये आणीबाणी बलात्कारविरोधी मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आलं आहे. शाळेमध्ये लैंगिक छळाबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले जाईल, असे तरार म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 15:43 IST
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण: अल्पवयीन आरोपींवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवा, पोलिसांची मागणी हैदराबादमधील उच्चभ्रू वस्तीत कारमध्ये सतरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 14:12 IST
गोव्यात ब्रिटीश महिला पर्यटकावर बलात्कार, एकास अटक ब्रिटनमधील एक मध्यमवयीन महिला आपल्या पतीसोबत पर्यटनासाठी गोव्यामध्ये आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 17:07 IST
सामुहिक बलात्काराने हैदराबाद हादरले; एका पाठोपाठ चार ठिकाणी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार एका मागोमाग चार ठिकाणी झालेल्या या बलात्कारांच्या घटनांमुळे हैदराबादमध्ये मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 16:15 IST
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण : भाजपा आमदाराविरोधात गुन्हा दाखल, अत्याचाराशी संबंधित व्हिडीओ, फोटो प्रसिद्ध केल्याचा आरोप हैदराबादमधील अबिड्स पोलीस ठाण्यात भाजपा आणदार रघूनंदन राव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2022 16:53 IST
अखेर लेयर शॉट कंपनीची माघार, मागितली जाहीर माफी; बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमुळे झाला होता मोठा वाद बॉडी स्प्रेची जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 17:58 IST
पाकिस्तान : घरात घुसून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार येथील पंजाब प्रांतातील झेलम शहरामध्ये पाच जणांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 10:56 IST
मुलगाच हवा म्हणून सतत मारहाण, अश्लील चित्रफीत दाखवून करायचा पत्नीचा छळ; पतीस बेड्या तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: June 5, 2022 15:12 IST
बॉडी स्प्रेच्या जाहिरातीत सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली मोठी कारवाई खासगी कंपन्या आपल्या उत्पादनांचा खप वाढावा म्हणून जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2022 17:49 IST
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक, भाजपाकडून कारवाईची मागणी तीव्र हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी अन्य एका आरोपीला अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2022 11:10 IST
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
होळीनंतर ‘या’ तीन राशींना लागेल श्रीमंतीचा रंग; शनिच्या कृपेने धनाने भरेल झोळी, मिळणार अपार पैसा अन् संपत्ती
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
मॅगी खाताय..सावधान! २ मिनिटांची मॅगी जीवावर बेतू शकते; ‘हा’ VIDEO पाहून यापुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्याने काम करण्याची गरज नाही, असे म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सबा आझादचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “अंकलजी, लोक प्रेमात…”
खरा सुपरहीरो! हातातून बाळ पडणार तितक्यात बाबांनी कसे त्याला वाचवले पाहा; VIDEO पाहून विश्वासच नाही बसणार
पावसाळ्यापूर्वी तीन पूल वाहतुकीस खुले; अंधेरीतील गोखले पुलासह विक्रोळी, कर्नाक पूलही पूर्णत्वाच्या मार्गावर