पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पत्नीने भाड्याचे गुंड बोलवून महिलेवर करायला लावला बलात्कार; पोलीसही चक्रावले

मुख्य आरोपी गायत्रीने पतीचे विवाहबाह्य संबंध असणाऱ्या महिलेला धडा शिकवण्यासाठी हा कट आखला होता

आपल्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; नंतर राजकीय नेत्याकडे नेलं अन्…

तरुणीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि नंतर एका नेत्याकडे सोपवलं ज्याने काही दिवस आपल्याला झांशीत ठेवलं असं सांगितलं आहे

rape woman girl
दिल्ली: शीतपेयातून अमली पदार्थ देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक

भारताची राजधानी दिल्लीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडूनच १३ वर्षीय बलात्कार पीडित मुलीवर अत्याचार, नोबेल विजेते कैलाश सत्यर्थींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

१३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ८० नराधमांचा आठ महिने बलात्कार; अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थी; ५३ फोन, तीन ऑटो, एक बाईक जप्त

मुलीच्या आईचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर महिलेने देहव्यापारात ढकललं; आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत लैंगिक शोषण

धक्कादायक, मुंबईकडे येणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये २० वर्षीय महिलेवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार

इगतपुरीत मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये शुक्रवारी (८ ऑक्टोबर) एका २० वर्षीय महिलेवर ८ दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

संबंधित बातम्या