scorecardresearch

गौतम अदाणी

गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. अदाणी समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदाणींचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काम शिकण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. हिऱ्यांचा व्यवसाय सुरु करुन ते पुन्हा गुजरातला परतले. १९८८ मध्ये त्यांनी अदाणी एंटरप्राईजेस या कंपनीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अन्य क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. गेल्याकाही वर्षांमध्ये गौतम अदाणी हे नाव सर्वांसाठी परिचयाचे झाले आहे. २०२१-२२ च्या सुमारास गौतम अदाणी हे जगातल्या१० सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेले जवळते संबंध त्यांच्या प्रगतीचे कारण आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली जाते. त्यांच्यावर काही खटले देखील सुरु आहेत.

२०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये मुद्दामून फेरफार करत घसरण आणल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने या संदर्भामध्ये अदाणी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा परिणाम अदाणींच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. एकूण स्थिती पाहून सरकारने त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
Gautam Adani bribery
अदाणी समूह आणि गौतम अदाणींनी लाचखोरी केली? अमेरिकेत होतेय चौकशी

भारतात ऊर्जा प्रकल्प मिळविण्यासाठी अदाणी समूह, गौतम अदाणी आणि समूहातील काही लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली का? याची चौकशी केली…

nagpur, communist party of india, bhalchandra kango, Criticizes PM Modi, Adani, Ambani, National Secretary, bjp, india alliance,
पंतप्रधान मोदी अदानी – अंबानींच्या सेवेत! भाकपचे भालचंद्र कांगो म्हणाले, देशाचे नेतृत्व चुकीच्या दिशेने…

नोटबंदीत नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहून देशात १५३ लोकांचा मृत्यू झाला परंतु त्यांच्याबद्दल एक शब्दही पंतप्रधानांनी काढला नाही. असे भालचंद्र…

Amit Satam vs Varsha Gaikwad
“राहुल गांधी कुठे मस्ती करतो ते…”, अदाणींचा उल्लेख करताच भाजपा आमदार विधानसभेत आक्रमक; वर्षा गायकवाडांबरोबर खडाजंगी

विधानसभेत वर्षा गायकवाड म्हणाल्या, आपली मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे. कोणीही आपल्या मित्रांना मदत करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Gautam Adani
गौतम अदाणी धारावीच्या कायापालटासाठी पूर्णतः तयार, आता फक्त फेब्रुवारीची प्रतीक्षा

धारावी झोपडपट्टी सुमारे ६०० एकरमध्ये पसरलेली आहे. पूर्वी हा परिसर शहराबाहेर असायचा, पण कालांतराने मुंबई शहराचा परिघ बदलला आणि धारावी…

Gautam Adani
हिंडेनबर्गच्या आरोपांची वर्षपूर्ती; अदाणी समूहाचे खुले पत्र, म्हणाले…

मला विश्वास आहे की, आम्ही या अनुभवातून आणखी मजबूत झालो आहोत आणि भारताच्या विकासात आमचे योगदान चालू ठेवण्याच्या आमचा संकल्प…

kolhapur adani green energy marathi news, kolhapur adani project marathi news,
‘अदानी’च्या विरोधातील कोल्हापूरकरांच्या राजकीय लढ्याला यश

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटगाव (मौनीसागर ) धरणातून पाणी खाली कोकणात नेऊन वीज निर्मिती केली जाणार होती. या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यात…

Gautam Adani
अयोध्येच्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसंदर्भात गौतम अदाणींचे ट्वीट, म्हणाले…

gautam Adani tweet on Ram temple अब्जाधीश उद्योगपती आणि अदाणी समूहाचे मालक गौतम अदाणी यांनी आज राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या…

industrialists invited to Ram Mandir Pran Pratishtha
Ram Mandir : टाटा, अंबानी, हिंदुजा अन्…; ‘या’ मोठ्या उद्योपतींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण

टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात…

Eknath Shinde Gautam Adani
दावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३.५३ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार, दोन लाख रोजगार निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिदे म्हणाले, हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे

R Praggnanandhaa surpasses Viswanathan Anand
प्रज्ञानंदने जगज्जेत्या डिंग लिरेनचा केला पराभव, विश्वनाथन आनंदना मागे टाकत झाला क्रमांक एकचा भारतीय ग्रँडमास्टर

काळ्या मोहऱ्यांसह शानदार बुद्धिबळाचा खेळ करत त्याने डिंग लिरेनला हरवलं.

Kolhapur politics opposition hydroelectric project Gautam Adani Udyog Group growing politics news
कोल्हापुरात अदानी उद्योग समूहाच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधातील राजकीय धार वाढली

पाटगाव धरण असलेल्या भुदरगड तालुक्यातील स्थानिक नेतृत्वाने विरोध करीत पहिले आंदोलन छेडले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×