लावणीने प्रेक्षकांना घायाळ करणारी गौतमी पाटील चित्रपटांमध्ये काम करणार का? उत्तर देत म्हणाली… लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली गौतमी चित्रपटामध्ये झळकणार की नाही याचं उत्तर तिने दिलं आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: September 22, 2023 20:08 IST
“तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली… गौतमी पाटीलचा बॉयफ्रेंड कोण? ती लग्न कधी करणार याची अनेकदा चर्चा रंगत असते. तर आता गौतमीच या चर्चांबद्दल मौन सोडत… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कSeptember 22, 2023 19:46 IST
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी संमती नाकारली, ‘हे’ आहे कारण गौतमी पाटील ही महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध नृत्यांगना आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2023 17:57 IST
Video : नाचता नाचता गौतमी पाटीलचा पाय लचकला अन्…, दहिहंडी कार्यक्रमात तरुणांच्या काळजाचा ठोकाच चुकला! गौतमी कोसळल्याने हजारो युवकांच्या काळजाचा ठोका चुकला असला तरी फारशी गंभीर दुखापत झालेली नाही हे पाहून उपस्थित तरूणांनी सुटकेचा निश्वास… By लोकसत्ता टीमSeptember 11, 2023 12:36 IST
गौतमी पाटीलच्या मुंबईतल्या कार्यक्रमात राडा, ‘हे’ वर्तन करणाऱ्या तरुणाला गर्दीने चोपलं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा घालणाऱ्या तरुणाला गर्दीने चोप दिला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2023 13:27 IST
पुणे: गौतमी पाटीलच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी तिचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते. By लोकसत्ता टीमUpdated: September 4, 2023 23:50 IST
आजारी वडिलांना पुण्यात पोहचवा, नृत्यांगना गौतमी पाटीलची धुळ्यातील कार्यकर्त्यांना साद बहुचर्चित नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील रवींद्र पाटील (५७, रा. वेळोदा, चोपडा) हे शहरात बेवारस स्थितीत आढळल्यानंतर त्यांना सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी… By लोकसत्ता टीमSeptember 2, 2023 18:16 IST
नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले, प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात उपचार सुरू गौतमी पाटीलचे वडील रविंद्र पाटील यांच्यावर धुळ्यातल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2023 17:21 IST
Video: ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’! गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यात तिच्या नखरेल अदा पाहून प्रेक्षक म्हणतात… Gautami Patil New Song: गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का? By हसु चौहानSeptember 1, 2023 08:56 IST
गौतमी पाटील गोंधळ घालणाऱ्यांवर भडकली; म्हणाली, “ज्यांना दगडफेक करायची असेल त्यांनी…!” गौतमी पाटीलच्या नगरमधील कार्यक्रमात काही लोकांनी गोंधळ घातल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना तिनं संताप व्यक्त केला. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 3, 2023 08:18 IST
गौतमी पाटीलची नवी सुरुवात; लावणीत केलेला ‘हा’ बदल पाहून फॅन्स म्हणाले, “पहिल्यांदा अभिमान वाटला”, Video पाहा Gautami Patil Lavani Latest Video: गौतमी या ही व्हिडिओमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहे, पण तिच्यातील बदल प्रेक्षकांच्या मनाला भावले… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 27, 2023 14:21 IST
गौतमी पाटीलच्या आईचा पहिला Video व्हायरल? गौतमीने मिठी मारताच फॅन्स म्हणतात, “बापा शिवाय..” Gautami Patil Real Mother: काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर येत गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आपण गौतमी… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 13, 2023 17:52 IST
“मला १२ वर्षांचा मुलगा…”, रातोरात व्हायरल झाल्यावर गिरिजा ओकने शेअर केला Video, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाली…
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं; ‘या’ राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती, नोकरी, संपत्ती, आरोग्याची हानी
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
ऋतुराज गायकवाडचं वादळी शतक अन् भारताचा द. आफ्रिका अ संघावर दणदणीत विजय, तिलक वर्माच्या नेतृत्त्वाखाली असा जिंकला सामना
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
मुंबई विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मंजुरी
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय, राज्य निवडणूक आयुक्तांनी पालिका प्रशासनाला केली ‘ही’ सूचना
मुंढवा बोपेडी नंतर ताथवडेत शासकीय जमीन घोटाळा; पशुसंवर्धन विभागाच्या जागेची परस्पर विक्री,मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक निलंबित