दहीहंडीच्या मंडपांसाठी ठाण्यात रस्ते अडवले; उत्सवाआधीच वाहतुकीचा बोजवारा, प्रशासनाचे दुर्लक्ष? ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली ४ ते ५ दिवस आधीच मुख्य आणि अंतर्गत रस्ते अडवून मंडप उभारणी सुरू झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 4, 2026 12:41 IST
घोडबंदर घाटात भीषण वाहतूक कोंडी मिरा भाईंदर, वसई-विरार, बोरीवली आणि ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे प्रचंड हाल. By लोकसत्ता टीमAugust 23, 2026 10:36 IST
घोडबंदर घाटात वाहतूक कोंडी; वाहन चालक, प्रवाशांचे हाल घोडबंदर घाट मार्गावर शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस, खड्डे आणि वाहनांच्या प्रचंड भारामुळे भीषण वाहतूक कोंडी झाली. By लोकसत्ता टीमAugust 21, 2026 08:45 IST
ठाणे-घोडबंदर मार्ग राजकीय संघर्षात; लाखो प्रवासी कोणामुळे वेठीस? ठाणे-घोडबंदर मार्गावरून दररोज जवळपास १६ लाख वाहनांची वाहतूक होते. गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी सातत्याने येत आहे. By मयूर ठाकूरAugust 12, 2026 07:57 IST
Ghodbunder Road Traffic Jam: घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी घोडबंदर मार्गावर मंगळवारी सकाळी ट्रक बंद पडल्याने तसेच दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे वाहतूक कोंडी झाली होती. By लोकसत्ता टीमUpdated: August 11, 2026 21:27 IST
घोडबंदर मार्गावरील खड्डा चुकवताना रिक्षा दरीत कोसळली ; प्रवासी गंभीर जखमी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने रिक्षा बाहेर काढली; घोडबंदर मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची नागरिकांची मागणी By लोकसत्ता टीमJuly 30, 2026 19:25 IST
ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीवरून शासनाने महापालिकेला फटकारले; तात्काळ दुरुस्तीचे आदेश प्रवाशांच्या तक्रारींनंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी कर वसूल करणाऱ्या पालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे तिचे कर्तव्य असल्याचे बजावले. By लोकसत्ता टीमUpdated: July 29, 2026 11:40 IST
घोडबंदर मार्गावर भीषण अपघात ; २५ टन वजनाचा कंटेनर १० फूट खोल खड्ड्यात कंटेनर चालक अमित यादव वाहनातच अडकला; महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून चालकाची सुखरूप सुटका By लोकसत्ता टीमUpdated: July 26, 2026 12:31 IST
महायुतीतील अंतर्गत वादामुळे ठाणे-घोडबंदर रस्त्याची दुरुस्ती रखडली ;पालिकेचा निधी खर्च करण्यास सत्ताधाऱ्यांचा विरोध ‘पांढरा हत्ती’ पुन्हा शासनाकडे वर्ग करण्याचा महासभेचा ठराव; महापौर डिंपल मेहता यांचे आयुक्तांना पत्र. By मयूर ठाकूरJuly 24, 2026 16:03 IST
Video : घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी, पातलीपाडा पुलावर कंटेनर उलटला दुभाजकावर चढलेला कंटेनर काढताना रस्त्यावर उलटला; घोडबंदर-ठाणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प By लोकसत्ता टीमUpdated: July 23, 2026 12:03 IST
घोडबंदर मार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वसई ते ठाण्यातील कासारवडवली अशा २० किलोमीटर पर्यंत रांगा घोडबंदर मार्गावरील करपे कंपाऊंड परिसरात खड्डे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रविवारी सलग दुसऱ्या दिवशी भीषण वाहतूक कोंडी झाली. By लोकसत्ता टीमUpdated: July 12, 2026 10:05 IST
ठाणे घोडबंदर रस्ते दुरुस्तीचा राष्ट्रीय महामार्गाला मोठा फटका; वर्सोवा पुलापासून चिंचोटीपर्यंत भीषण वाहतूक कोंडी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वसई पूर्वेच्या भागातून गेला आहे. त्यामुळे या… By लोकसत्ता टीमJuly 11, 2026 19:40 IST
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत
“७ वर्षांपूर्वी नोकरीसाठी पुण्यात आलेल्यांनी आम्हाला गणेशोत्सव शिकवू नये”, विद्यानंद बापटांवर रुपाली ठोंबरे पाटील यांची टीका
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ADC, नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असणारे मेजर ऋषभ सिंह सांब्याल निवृत्त; निवृत्तीनंतरचा सांगितला प्लॅन
अभियांत्रिकीच्या चौथ्या फेरीत ८८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ८,१२८ विद्यार्थ्यांना प्रथमच संधी
विमान ३०० फूट खाली आल्याप्रकरणी मोठा खुलासा; वैमानिकाची अमली पदार्थ चाचणी पॉझिटिव्ह; AAIB कडून कठोर कारवाईची शिफारस
“कुणी पाकिस्तानातून येऊन आमच्या धर्माचा प्रचार करणार का?” नवनीत राणांचं १२१ कोटींचा उल्लेख करत अंधारेंना प्रत्युत्तर!
तोंडाचा कॅन्सर होण्याआधीच दिसतात ‘ही’ २ लक्षणे! छोटा वाटणारा हा त्रास ठरू शकतो गंभीर, डॉक्टरांचा इशारा