Ghodbunder Road Traffic Jam: घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी घोडबंदर मार्गावर मंगळवारी सकाळी ट्रक बंद पडल्याने तसेच दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे वाहतूक कोंडी झाली होती. By लोकसत्ता टीमUpdated: August 11, 2026 21:27 IST
घोडबंदर मार्गावरील खड्डा चुकवताना रिक्षा दरीत कोसळली ; प्रवासी गंभीर जखमी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने रिक्षा बाहेर काढली; घोडबंदर मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची नागरिकांची मागणी By लोकसत्ता टीमJuly 30, 2026 19:25 IST
ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीवरून शासनाने महापालिकेला फटकारले; तात्काळ दुरुस्तीचे आदेश प्रवाशांच्या तक्रारींनंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी कर वसूल करणाऱ्या पालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे तिचे कर्तव्य असल्याचे बजावले. By लोकसत्ता टीमUpdated: July 29, 2026 11:40 IST
घोडबंदर मार्गावर भीषण अपघात ; २५ टन वजनाचा कंटेनर १० फूट खोल खड्ड्यात कंटेनर चालक अमित यादव वाहनातच अडकला; महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून चालकाची सुखरूप सुटका By लोकसत्ता टीमUpdated: July 26, 2026 12:31 IST
महायुतीतील अंतर्गत वादामुळे ठाणे-घोडबंदर रस्त्याची दुरुस्ती रखडली ;पालिकेचा निधी खर्च करण्यास सत्ताधाऱ्यांचा विरोध ‘पांढरा हत्ती’ पुन्हा शासनाकडे वर्ग करण्याचा महासभेचा ठराव; महापौर डिंपल मेहता यांचे आयुक्तांना पत्र. By मयूर ठाकूरJuly 24, 2026 16:03 IST
Video : घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी, पातलीपाडा पुलावर कंटेनर उलटला दुभाजकावर चढलेला कंटेनर काढताना रस्त्यावर उलटला; घोडबंदर-ठाणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प By लोकसत्ता टीमUpdated: July 23, 2026 12:03 IST
घोडबंदर मार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वसई ते ठाण्यातील कासारवडवली अशा २० किलोमीटर पर्यंत रांगा घोडबंदर मार्गावरील करपे कंपाऊंड परिसरात खड्डे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रविवारी सलग दुसऱ्या दिवशी भीषण वाहतूक कोंडी झाली. By लोकसत्ता टीमUpdated: September 10, 2026 11:30 IST
ठाणे घोडबंदर रस्ते दुरुस्तीचा राष्ट्रीय महामार्गाला मोठा फटका; वर्सोवा पुलापासून चिंचोटीपर्यंत भीषण वाहतूक कोंडी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वसई पूर्वेच्या भागातून गेला आहे. त्यामुळे या… By लोकसत्ता टीमJuly 11, 2026 19:40 IST
ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल; खड्डे बुजवण्यासाठी सलग दोन दिवस विशेष नियोजन काशिमिरा वाहतूक शाखेचा अजब तोडगा; करपे कंपाउंड घाटात ११ आणि १२ जुलै रोजी दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गावरून आलटून-पालटून सुरू… By लोकसत्ता टीमUpdated: July 11, 2026 13:37 IST
घोडबंदर टँकर अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर ठाण्यातील घोडबंदर रोडवर केमिकल टँकर थेट रिक्षावर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 8, 2026 15:16 IST
अखेर ठाणे-घोडबंदर मार्गावरील पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रशासनाची पावले, मात्र खड्ड्यांचा प्रश्न कायम ठाणे-घोडबंदर घाटात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मिरा-भाईंदर महापालिकेने अखेर तोडगा काढत दुभाजक हटवून पाण्याचा मार्ग मोकळा केला. By लोकसत्ता टीमJuly 8, 2026 13:23 IST
घोडबंदर मार्गावर भीषण अपघात, रिक्षावर रासायनिक टँकर उलटला, रिक्षा चालकासह प्रवासी दबल्याची भिती ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा परिसरात दुपारी बाराच्या सुमारास एका चालकाचा ताबा सुटल्याने रासायनिक टँकर धावत्या रिक्षावर उलटला. By लोकसत्ता टीमUpdated: July 8, 2026 13:48 IST
“आज नानांच्या घरी गेलो…”, मराठी अभिनेत्याने घेतली मल्हार व नीलकांती पाटेकरांची भेट; म्हणाला, “आपण काय सांत्वन करणार?”
तुकाराम मुंढेंची बदलीसंदर्भातील पोस्ट चर्चेत; MPSC चौकशी समितीची जबाबदारी मिळताच म्हणाले, “माझी एफडीएमधून…”
‘हम आपके है कौन’मधील निशा, पूजा अन् चमेली पुन्हा एकत्र; माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांचं रियुनियन चर्चेत
9 खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या लेकाचा कुटुंबासह परदेश दौरा; पत्नी अन् मुलाबरोबरच्या फोटोंनी वेधले लक्ष
ऐनवेळी प्रश्नपत्रिका, AI ची मदत अन् अधिक परीक्षा केंद्र; NEET पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींचा ‘मास्टर प्लॅन’; काय बदल होणार?
चिनाब पुलाच्या भव्यतेचा अनुभव आता व्ह्यूइंग डेकवरून; आयफेल टॉवरच्या धर्तीवर पर्यटनस्थळ विकसित करण्याची तयारी
टायर पंक्चर झाल्याने महामार्गावर सोडली BMW; दुसऱ्या दिवशी सकाळी कार जळून खाक, १४ वर्षांच्या लढाईनंतर ७० लाखांचा विमा मंजूर