Maratha Reservation: ‘तुम्ही सरकारला वेळ द्यावा’; सरकारचा प्रस्ताव घेऊन महाजन आंदोलकांच्या भेटीला जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज ( ४ सप्टेंबर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 4, 2023 11:38 IST
“अण्णा हजारेंनी दहा वर्षे लढा दिला होता, तेव्हा…”, मराठा आंदोलकांना गिरीश महाजनांची साद, म्हणाले… मराठा आरक्षणासाठी समिती नेमली होती. या समितीसाठी तीन अधिकारी नेमण्यात आले होते. यातील अधिकाऱ्यांची बदली झाली. नवीन अधिकारी आले, त्यामुळे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 3, 2023 21:45 IST
“मी मेलो तरी चालेल, पण पाच कोटी मराठे…”, मनोज जरांगे पाटलांची ठाम भूमिका; महाजनांबरोबरची चर्चा निष्फळ “मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या, ते आमचं पूर्वीचं आरक्षण आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 4, 2023 11:48 IST
जळगाव: विरोधकांचे मराठा समाजाविषयी पुतणा-मावशीचे प्रेम ;गिरीश महाजन यांची टीका जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमार समर्थनीय नसून, यात चौकशीत निष्पन्न झालेल्या दोषींना शिक्षा होईलच. By लोकसत्ता टीमUpdated: September 3, 2023 17:17 IST
दर वाढण्याच्या शक्यतेने निर्यात शुल्कवाढ!; कांदा खरेदीचा गिरीश महाजन यांच्याकडून आढावा देशात कांद्याची उपलब्धता कमी असून पावसाअभावी पुढील वर्षी उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे उपलब्ध कांदा देशात ठेवणे आवश्यक आहे. By लोकसत्ता टीमAugust 26, 2023 02:36 IST
औरंगजेब आणि ज्ञानव्यापी विषयात उडी घेणाऱ्या नेमाडेंना गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांचं आता वय झालंय…” औरंगजेबाने सती प्रथा बंद केली, असे विधान करून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले असून त्यांच्यावर… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 6, 2023 19:48 IST
Video: “एक रुपयाही निधी देणार नाही”; अजित पवारांनी दिलेल्या चॅलेंजबाबत गिरीश महाजनांकडून मोठा खुलासा, म्हणाले… अजित पवारांनी २० वर्षांपूर्वी दिलेल्या चॅलेंजबाबत गिरीश महाजनांनी खुलासा केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 6, 2023 18:00 IST
“उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अन्…”, भाजपा मंत्र्याचं आव्हान “पंतप्रधान मोदींवर बोलताना उद्धव ठाकरेंनी थोडं भान ठेवलं पाहिजे,” असेही भाजपा नेत्याने सुनावलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 30, 2023 14:03 IST
जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा, सुषमा अंधारेंचा ‘या’ दोन नेत्यांवर आरोप जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2023 14:16 IST
“संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, ते…”, भाजपा नेत्याची टीका आमदारांच्या निधीवाटपावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 24, 2023 13:07 IST
“…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 22, 2023 19:42 IST
सर्व शासकीय रुग्णालयांत लवकरच मोठय़ा शस्त्रक्रिया – गिरीश महाजन सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या मॉडय़ुलर शस्त्रक्रियागृहाचे आणि रक्तशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. By लोकसत्ता टीमJuly 13, 2023 00:53 IST
IND vs NZ: मॅट हेन्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वनडे क्रिकेटच्या ५५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
१५ व्या वर्षी सुपरस्टार, मुली रक्ताने पत्रे लिहायच्या; पण ‘त्या’ एका गोष्टीमुळे करिअर उद्ध्वस्त झालं, आज कुठेय करिश्मा कपूरचा हिरो?
सरसंघचालक मोहन भागवत यांना विजय जावंधियांचे पत्र; म्हणाले, “गुजरातमधील हिंदू शेतमजुरांच्या मजुरीत किती वाढ झाली?”
वय वाढलं तरी चालणं-उठणं राहील सोपं, गुडघेदुखीचा त्रास होणार नाही! माधुरीच्या नवऱ्याने सांगितलेले ५ सोपे उपाय करा; ‘ही’ ४ अक्षरे लक्षात ठेवा!
9 Photos: गिरिजा ओक आणि सुहृदच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण! पतीने जुना फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा
मुंबईतील कुकची महिन्याची कमाई १.०५ लाख रुपये; ना MBA, ना IIT ची पदवी; पहिल्यांदाच विदेशात जाण्याची तयारी
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
Video: “जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा…”, समरचा रोमँटिक अंदाज; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “हे किती…”
‘महाकंजूस’ म्हटलं तरी चालेल पण ‘या’ ५ गोष्टींवर अजिबात खर्च करू नका; चाणक्यांचा सल्ला ऐका बँक खातं कधीच रिकामं होणार नाही!