scorecardresearch

Gold-import News

gold price deciding factors
विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

सोन्याची किंमत नेमकी कोणत्या आधारावर ठरते किंवा असे कोणते घटक आहेत जे सोन्याच्या किमतीवर प्रभाव पाडतात, याचा तुम्ही कधी विचार…

gold rate in india
Gold-Silver Rate Today: सोन्याच्या दरात घसरण सुरुच तर, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. जाणून घ्या आजचा भाव.

gold rate in india
Gold-Silver: सलग चौथ्या दिवशी भाव घसरले; खरेदीची ठरू शकते योग्य वेळ

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

gold-jewellery
सोने-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण; खरेदीची ठरू शकते योग्य वेळ

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Indias pandemic paradox
विरोधाभास: गरीब सोनं गहाण ठेवतायत, श्रीमंत विकत घेतायत; आयातीत २०० टक्क्यांची वाढ

विश्लेषकांचे म्हणणे आहे की हे कोविड महामारी दरम्यान भारताच्या असमान आर्थिक रिकव्हरीचे प्रतिबिंब आहे.

सोने खरेदी दिवाळीतच करून घ्या; नंतर र्निबध लागू?

यंदाच्या दिवाळीच्या सणामध्ये सोन्याची भरपूर खरेदी करून घ्या; नंतर ते अधिक महाग होणार आहे, असा इशाराच केंद्र सरकारने दिला आहे.…

सोने आयातीने पुन्हा गाठली हजार टनांची मात्रा

मौल्यवान धातूच्या वापरावरील र्निबधाचा काडीमात्र परिणाम सोन्याची वाढती आयात रोखण्यावर झालेला नाही. देशात गेल्या वर्षांत सोन्याची आयात १३ टक्क्यांनी उंचावली…

सोन्यावरील र्निबधाचा दागिने निर्मात्यांना फटका!

चालू खात्यावरील तूट नियंत्रणात राखण्यासाठी सरकारच्या सोने आयात र्निबधाचा दागिने निर्मात्यांना फटका बसत असून त्याऐवजी सोन्याशी निगडित अन्य गुंतवणूक योजनांना…

रिलायन्स कॅपिटलकडून सोने विक्री स्थगित

सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली असताना, खासगी क्षेत्रातील रिलायन्स कॅपिटलने देशभरातील सोने विक्रीला शुक्रवारी स्थगिती दिली.

व्यापार तूटीचा विक्रमी कडेलोट!

तब्बल ९० टक्क्यांपर्यंत वाढलेली मौल्यवान धातूंची आयात आणि चार महिन्यांनंतर नकारात्मक स्थितीत आलेल्या निर्यातीने देशातील व्यापार तूट चिंताजनक स्थितीत आणून…

रिझव्‍‌र्ह बँक-सरकारच्या र्निबधानंतरही सोने-आयात घट अशक्य

वाढत्या सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार, अर्थमंत्री आणि रिझव्‍‌र्ह बँकेने कितीही र्निबध आणले तरी आयात कमी होणे अशक्य असल्याचा…

सोन्याचा नव्हे, धोरणाचा धूर!

सोन्याची आयात वाढते, कारण देशांतर्गत मागणी वाढते. परंतु आयात कमी करण्यासाठी मागणीच कमी न करता सरकारने बँकांना आणि पोस्टालाही सोनेविक्रीच्या…

सोन्यात पैसा गुंतवू नका, हे आता बॅंकांनीच ग्राहकांना सांगावं – चिदंबरम

सोन्यात गुंतवणूक करू नका, असा सल्ला बॅंकांनी त्यांच्या ग्राहकांना दिला पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सांगितले.

सोने आयातीच्या धोरणाचा लवकरच फेरआढावा : अर्थमंत्री

सोने आयातीने गाठलेली उच्चतम पातळी भारतासारख्या देशाला परवडणारी नसून, याबाबतच्या धोरणाचा लवकरात लवकर फेरआढावा घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे अर्थमंत्री…

सोने आयातीवरील निर्बंधांची व्याप्ती आणखी वाढवली

देशांतर्गत सोनेखरेदी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मंगळवारी सोन्याची आयात करणाऱया विविध एजन्सींवर निर्बंध घातले.

बॅंकांकडून होणाऱया सोनेविक्रीवर बंदीचा केंद्र सरकारचा विचार

सोन्याची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणखी काही उपाययोजना करण्याच्या विचारात असल्याचे केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अरविंद मायाराम यांनी…