scorecardresearch

गुगल News

कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे या महाकाय कंपनीचे संस्थापक आहेत. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. अ‍ॅपल(Apple), अ‍ॅमेझॉन(Amazon), मेटा(Meta) आणि मायक्रोसॉफ्ट(Microsoft)यांच्यासह गुगल या कंपन्यांची गणना जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये होते. गुगलचा वापर जगभरामध्ये केला जातो. २०१५ मध्ये सुंदर पिचाई हे गुगलच्या सीईओ बनले.

२०१९ मध्ये त्यांनी अल्फाबेटचे सीईओपद स्विकारले. सुरुवातीला माहिती साठवण्यासाठी वापर होणाऱ्या गुगलचा व्याप वाढला आहे. सध्या ऑनलाईन जाहिरात, सर्च इंजिन टेक्नोलॉजी, क्लाउड कंप्यूटरींग, कंप्यूटर सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स, एआय अशा सर्व विभागामध्ये गुगल अग्रेसर आहे. गुगलद्वारे अनेक सुविधा वापरकर्त्यांना दिल्या जातात.
Read More
IT Sector Layoffs 2026 due to AI | आयटी क्षेत्रात नोकरकपात आणि एआयचा प्रभाव | Meta Google Amazon layoffs news Marathi | कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नोकरीतील धोके
IT Layoffs 2026: आयटी क्षेत्रात नोकरकपातीचे महासंकट! ६० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची गच्छंती; नोकऱ्या जाण्यास खरोखर ‘AI’ जबाबदार आहे का?

IT sector layoffs in 2026: आयटी क्षेत्रातील नोकरकपातीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. मेटा, गुगल आणि ॲमेझॉनसारख्या दिग्गज कंपन्यांनी एआय…

Iran Revolutionary Guards threat to US Tech companies | इराणची गुगल आणि मायक्रोसॉफ्टला धमकी | IRGC target list Google Apple Microsoft Tesla | इराण-अमेरिका युद्ध आणि टेक कंपन्यांवरील संकट
Iran Threat US Tech Companies Google Microsoft: इराणची मोठी धमकी! गुगल, मायक्रोसॉफ्टसह १८ अमेरिकन कंपन्या ‘हिटलिस्ट’वर; १ एप्रिलपासून हल्ल्याचा इशारा

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलसह अमेरिकेच्या १८ बड्या टेक…

google ceo sundar pichai new pay package details
Sundar Pichai: सुंदर पिचाईंचा पगार ६,००० कोटींच्या पार! गुगलने जाहीर केले सुंदर पिचाई यांचे नवे पे पॅकेज

Google CEO Sundar Pichai New Pay Package Details: सुंदर पिचाई आणि त्यांच्या पत्नीकडे सध्या गुगलचे १६.७ लाख शेअर्स आहेत, ज्याची…

Google AI Search For Self Defense Lands Man In Jail Bhandara Youth Beaten By Police
गुगलला उपाय विचारणे पडले महागात; उपाय सापडला नाही, उलट पोलिसांनी केली कारवाई!

भंडाऱ्यात चोरीच्या आळातून वाचण्यासाठी एका तरुणाने गुगल ‘एआय’कडे सल्ला मागितला, पण याच सर्चमुळे पोलिसांचा संशय बळावून त्याला बेदम मारहाणीचा सामना…

Arvind KC joins OpenAI leadership
Arvind KC: अरविंद केसी यांची OpenAI च्या ‘चीफ पीपल ऑफिसर’ पदी नियुक्ती, काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?

Arvind KC Career: ओपनएआयने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की तंत्रज्ञानासोबत कर्मचाऱ्यांचीही प्रगती व्हावी, यासाठी ते त्यांच्या प्रशिक्षण आणि विकासावर…

google subsea connectivity us india
Google कडून भारतात १.२५ लाख कोटींची गुंतवणूक; समुद्राखालील केबलने भारत- अमेरिका जोडले जाणार, काय आहे सबसी कनेक्टिव्हिटी प्रकल्प?

India America subsea connectivity इंडिया-अमेरिका कनेक्ट इनिशिएटिव्ह असे अधिकृत नाव असलेल्या या प्रकाल्पात सुंदर पिचाई भारतात पुढील पाच वर्षे १५…

Impact of AI on job market and new careers
एआयमुळे नोकऱ्या जाणार का? इंडिया एआय समिटमध्ये गुगलच्या सीईओंनी मांडले परखड मत; म्हणाले, “कंटेंट क्रिएटर्सचा…”

Will AI replace jobs Google CEO statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रमुख जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुंदर पिचाई यांनी देशात गुगलच्या…

google invest undersea cable network india usa connectivity sundar pichai ai impact summit 2026 partnership karmayogi bharat
भारत-अमेरिकेला जोडणाऱ्या समुद्राखालील तारांच्या जाळ्यासाठी गुगलची गुंतवणूक…

गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी भारत आणि अमेरिकेला थेट जोडणाऱ्या समुद्राखालील नवीन केबल जाळ्याची घोषणा केली असून, यामुळे देशातील एआय…

Anthropic AI impact on Indian IT companies
Anthropic: आयटी कंपन्यांची झोप उडवणाऱ्या अँथ्रॉपिक एआयचे कार्यालय बेंगळुरूमध्ये सुरू; सीटीओ म्हणाले, “भारतात अशक्य गोष्टीही…”

Rahul Patil CTO Anthropic: ऑक्टोबर २०२५ मध्ये अँथ्रॉपिकने टेक इन्फ्रास्ट्रक्चरमधील अनुभवी व्यक्ती भारतीय वंशाचे राहुल पाटील यांची त्यांच्या सीटीओपदी नियुक्ती…

HCL Tech former CEO on AI and employment
AI Impact summit Delhi 2026: “…तर तुम्ही स्वप्न पाहत आहात”, एआय आणि नोकऱ्यांबाबत एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या माजी सीईओंचे विधान चर्चेत

Vineet Nayar AI Job Warning: अलिकडच्या काळात देशातील आउटसोर्सिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. याचे एक कारण एआय असिस्टंट टूल्समधील…

what is google exit package programme
Google करणार आयटी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी? काय आहे त्यांचा ‘एक्झिट पॅकेज’ प्रोग्राम?

Tech industry layoffs ॲमेझॉन, गूगल, मायक्रोसॉफ्ट व टीसीएस यांसारख्या मोठ्या कंपन्या असोत किंवा लहान कंपन्या, त्यांनी एआय टूल्सचा वापर वाढवीत…

ताज्या बातम्या