Page 3 of गोपीनाथ मुंडे News

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.

गडकरी यांनी अनेक आठवणींना उजाळा देत मुंडे यांचा संघर्षमय राजकीय जीवन प्रवास अधोरेखीत केला.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना छगन भुजबळ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाले.

एकाच घराण्यातील तीन ते चार जण राजकारणात सक्रिय झाले. त्यातून पदांसाठी घरातच बेबनाव निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आपली बहीण व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

“कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीबद्दल बोलून आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही,” असंही पंकजा यांनी म्हटलं.

“महाराष्ट्राच्या राजकारणावर आजही मुंडे या नावाचा प्रभाव आणि पगडा आहे” असंही बोलून दाखवलं आहे.

मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही. संधीसाठी रांगेत वाट पाहण्याची माझी प्रवृत्ती नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात असते तर त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद बदललं असतं, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

भगवानगडावरील दसरा मेळाव्यात केलं विधान, जाणून घ्या आणखी काय म्हणाल्या आहेत.

प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीच्या रेकॉर्डब्रेक विजयाबद्दल बोलताना पंकजा मुंडे भावुक झाल्या. “पक्षासाठी पायाला पट्ट्या बांधून प्रचार केलाय”, असं त्या म्हणाल्या.