पुणे महापालिकेने पाणी गळती रोखण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला नागरिकांचा विरोध असल्याने, प्रशासनासमोर उर्वरित मीटर बसवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध सरकारी कामांचा आढावा घेण्यासाठी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.