Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

19 kg LPG cylinder rates slashed by Rs 30 form today
LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; आता किती रुपयांना मिळणार सिलिंडर? असे आहेत नवे दर!

आजपासून गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

adani family to invest rs 9350 crore in green energy
‘ग्रीन एनर्जी’मध्ये अदानी कुटुंबीयांकडून ९,३५० कोटींची गुंतवणूक

वर्ष २०३० पर्यंत ४५ गिगावॉट स्थापित क्षमतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि कंपनीची देणी चुकती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

naupada gas supply cut off, gas supply cut off in naupada for 1 hour, mahanagar gas company thane
नौपाड्यात तासभरासाठी घरगुती गॅस पुरवठा ठप्प, शेकडो ग्राहकांना बसला फटका

नौपाड्यात एका नवीन बांधकामामुळे गॅस वाहिनी बाधित होत असल्याने ती स्थलांतरित करण्याचे काम महानगर गॅस कंपनीने शनिवारी हाती घेतले होते.

Latest News
Rahu Nakshatra Gochar
राहु कृपेमुळे २०२५ पर्यंत ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, अचानक होऊ शकतो आर्थिक लाभ

Rahu Nakshatra Gochar : जाणून घेऊ या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये राहु विराजमान असल्यामुळे कोणत्या राशींवर याचा परिणाम दिसून येईल.

Narayana Murthy Weighs On Coaching Classes Culture
कोचिंग क्लासेसवर विश्वास नाही, नारायण मूर्तींनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले, “पालकांनी चित्रपट पाहायचा अन्…”

Narayana Murthy Weighs On Coaching Classes Culture : नारायण मूर्ती यांनी मुलांचे शैक्षणिक जीवन आणि त्यात पालकांची असणारी महत्त्वाची भूमिकांवर…

Shah Rukh Khan And Karan Johar
“पण तू चित्रपट…”, शाहरुख खानने करण जोहरची घेतली फिरकी; ‘स्त्री २’मधील अभिनेत्याचं केलं कौतुक

Shah Rukh Khan : शाहरुख खानने करण जोहरला दिलेल्या सल्ल्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

Warli tribe performed the Pavri dance
Pune Ganeshotsav: पुणेकरांना मिरवणुकीत डिजे-ढोल ताशाच पाहिजे; आदिवासी जमातीच्या पारंपरिक नृत्याला अत्यल्प प्रतिसाद

Pune Ganeshotsav: डिजेच्या दणादणाटाला पर्याय आणि आदिवासी जमातीच्या कलेला मंच मिळवून देण्यासाठी गणेशोत्सव काळात आदिवासी कला सादर करण्याचा पर्याय पुढे…

Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket
IND vs BAN : गिल-जैस्वाल नव्हे तर ‘हा’ २६ वर्षीय खेळाडू भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज, सौरव गांगुलीचा दावा

Sourav Ganguly on Rishabh Pant : माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीने एका स्टार खेळाडूचे भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज…

thane heavy vehicles rush marathi news,
ठाण्यात बंदीनंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

ठाणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असली तरी हि वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येते.

Chandrashekhar Bawankule On Kirit Somaiya
Chandrashekhar Bawankule : किरीट सोमय्यांनी पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “दिलेली जबाबदारी…”

किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली होती.

Maharashtra News Live Update in Marathi| Badlapur School Crime Case Live
Maharashtra News Live: पंतप्रधान मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं; संजय राऊत यांची टीका

Latest Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

firecrackers banned in delhi
‘या’ राज्यात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; कारण काय? फटाक्यांमुळे शरीराचे किती नुकसान होते?

Health issues of firecrackers दरवर्षी हिवाळ्यादरम्यान होणार्‍या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत फटाक्यांवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

devara trailer release jr ntr saif ali khan action scene
Devara: Part 1 Trailer: पाण्यातील लढाई आणि धमाकेदार अ‍ॅक्शन, ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

Devara: Part 1 Trailer Released: ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा: पार्ट १’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत

संबंधित बातम्या