scorecardresearch

Gujarat-elections News

Arvind kejriwal
“गाईचे दूध कोणीही काढू शकतो, पण आम्ही बैलाचं…”, गुजरात निवडणुकीच्या निकालावरून केजरीवालांची फटकेबाजी

“त्यामुळे व्यापारी आणि उद्योगपती भारत सोडून…”, असा आरोप केजरीवालांनी केला.

dv bhupendra patel
भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी; गुजरातमध्ये १६ मंत्र्यांसह शपथविधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा झाला.

p chidambaram (1)
“गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने ‘खेळ’ बिघडवला”; काँग्रेसच्या पराजयावर पी चिदंबरम यांचं विधान

गुजरातमध्ये काँग्रेसने अत्यंत खराब कामगिरी केली आहे, पण हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली.

Raut BJP
“गुजरातचा विजय मोठाच, पण…”; संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत! म्हणाले, “शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करणाऱ्या…”

“गौतम अदानींच्यामागे मोदी ठामपणे उभे राहिले व त्यांना जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत बनवले. ते गौतम अदानी हे गुजराती तरुणांचे…

dv bhupendra patel
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा भूपेंद्र पटेल; उद्या शपथविधी; राज्यपालांची भेट

नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाने शनिवारी विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल…

Narendra Modi Uddhav Thackeray
नरेंद्र मोदी गुजरातचे गौरव पुरुष, ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं

“भाजपच्या गणित तज्ञांचेही कौतुक करावेच लागेल. ते एक आकडा देतात व तसाच आकडा निकालातून बाहेर येतो”

bjp win
उत्तम व्यूहरचनेमुळे भाजपला विक्रमी यश

आर्थिकदृष्टय़ा मागास समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाचा पटेल समाजाला लाभ झाला आणि या समाजाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश…

gujrat change pattern cm
Gujarat Election : मुख्यमंत्री बदलाचा भाजपला पुन्हा फायदा; उत्तराखंडनंतर गुजरातमध्येही प्रयोग यशस्वी

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलून प्रस्थापितविरोधी लाट थोपवण्याचा भाजपचा प्रयोग लागोपाठ दुसऱ्यांदा यशस्वी झाला आहे.

pune bjp
Gujarat assembly elections: गुजरातचा निकाल वादळी विजयांच्या यादीत

गुजरात विधानसभा निवडणुकीत आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप सिद्ध झाला आहे.

sb mv narendra modi
gujarat election: २०२४ च्या भव्य विजयाचा भक्कम पाया!

राज्यात २७ वर्षे सरकार असतानासुद्धा जेव्हा जवळजवळ ५३ टक्के मते एका पक्षाला पडतात, तेव्हा तो कौल निर्विवाद मानला पाहिजे.

Hardik Patel Jignesh Mevani Alpesh Thakor
Gujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं?

देशातील सर्वांच्या नजरा तीन युवा चेहऱ्यांवर निकालाकडे लागून होत्या

Pm Narendra Modi
“देशासमोर आव्हानं असताना, जनतेचा विश्वास भाजपावर”, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी कधीच काँग्रेसला…”

“याचा अर्थ तरुणांनी आमच्या कामाची…”, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

Narendra Modi
Gujarat Election Result 2022 : “गुजरातच्या जनतेने ‘रेकॉर्ड’चा ‘रेकॉर्ड’ तोडून नवा इतिहास रचला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

पंतप्रधान मोदी म्हणाले, “हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपाला एक टक्क्यांपेक्षा कमी…”

Rahul Gandhi
Gujarat Election Result 2022 : गुजरातमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “कठोर परिश्रम करू आणि…”

गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागलं आहे.

SHARAD PAWAR AND HIMACHAL PRADESH ELECTION RESULT AND GUJARAT ELECTION RESULT
गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”

गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत.

aaditya thackeray
गुजरातमधील विजयानंतर आदित्य ठाकरेंचं भाजपा-शिंदे गटाला आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने आता…”

“मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांच्या…”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

ashish-shelar sanjay raut
‘आप आणि भाजपाचं साटंलोटं’ म्हणणाऱ्या राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काही लोक संपादक आहेत की पादक…”

“जेव्हा हा विक्रम होतो, तेव्हा काही लोकांच्या…”, असा टोलाही विरोधकांना शेलारांनी लगावला.

kantilal shivlal amrutiya
Morbi Tragedy: नदीत उतरुन लोकांचा जीव वाचवणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिले मतदार; काँग्रेसकडून भाजपाकडे जाणार ‘तो’ मतदारसंघ

या मतदरासंघात भाजपा, काँग्रेस, आप असा तिहेरी संघर्ष होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र चित्र वेगळं दिसत आहे

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Gujarat-elections Photos

Pm Modi sanjay raut
9 Photos
“गुजरातचा निकाल सांगू शकत नाही, पण मशीनमध्ये…”, संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप

“गुजरातमध्ये तीन वेळा भाजपाची सत्ता असूनही…”, असा टोलाही राऊतांनी लगावला

View Photos
Prime Minister Narendra Modi in Gujarat
12 Photos
PHOTOS: गुजरातचा गड राखण्यासाठी पंतप्रधान मोदींचा झंझावाती प्रचार, सोमनाथ मंदिरात विजयासाठी घातलं साकडं

भाजपाकडून पक्षातील बंडखोरांवर कारवाई केली जात आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सात जणांना निलंबित करण्यात आलं…

View Photos
Latest News
Glenn Maxwell and Josh Hazlewood Updates
IPL 2023: आरसीबीला मोठा झटका; सुरुवातीच्या सामन्यांना ‘हे’ दोन स्टार खेळाडू मुकणार

RCB Team Updates:आयपीएल २०२३ मध्ये आरसीबी संघ दोन एप्रिलला आपला पहिला सामना खेळणार आहे. तत्पुर्वी आरसीबी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

crime भूखंड हडपणार्या संशयितांविरुध्द गुन्हा
धुळे: महिलेच्या आत्महत्येनंतर भूखंड हडपणार्या संशयितांविरुध्द गुन्हा

धुळे येथील एमआयडीसीमधील पतीच्या नावे असलेला भूखंड परत मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करुनही न्याय न मिळाल्याने शीतल गादेकर या महिलेने मंत्रालयासमोर…

samantha ruth prabhu on naga chaitanya
“मी माझ्या संसारासाठी १०० टक्के दिले पण…” समांथा रुथ प्रभूचं वक्तव्य, म्हणाली “नागा चैत्यनबरोबर घटस्फोट घेण्याचा…”

नागा चैतन्यबरोबर घटस्फोटाबाबत समांथा रुथ प्रभूचं वक्तव्य

operation golden dawn
विश्लेषण: ७ सुदानी तस्कर, ३ देश, ५३ कोटींचे सोने..! काय होते ‘ऑपरेशन गोल्डन डॉन’?

म्यानमार, नेपाळ, बांगलादेश हा सोन्याच्या तस्करीचा नवा मार्ग तस्कर वापरत आहेत. त्याची पाळेमुळे खणण्यासाठी डीआरआयने राबवलेली ऑपरेशन गोल्डन डॉन मोहीम!

mumbai recognised as a tree city of the world for the second time in a row
सलग दुसऱ्यांदा मुंबईला ’जागतिक वृक्षनगरी’ बहुमान; जगातील वृक्षसंपदा समृद्ध शहरांमध्ये समावेश

मुंबईला २०२१ मध्ये सर्वप्रथम हा बहुमान देण्यात आला होता आणि आता २०२२ साठी म्हणजे सलग दुसऱ्यांदा ’जागतिक वृक्ष नगरी २०२२’ …

Irregular Periods:
तुम्हालाही पीरियड्स उशिरा येतात का? ‘ही’ असू शकतात कारणे; जाणून घ्या यावरील फायदेशीर उपाय

Irregular Periods: अनेक महिला मासिक पाळी उशिरा येण्याच्या समस्येनेही त्रस्त आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात याचा मोठा परिणाम…

Poddareshwar Ram Temple Hundred Years History ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर
नागपूर: ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराचा शंभर वर्षांचा इतिहास; सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख असलेली ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.

Karnataka election 2023, Karnataka assembly election, Deve Gowda, BJP
Karnataka Assembly Election 2023 : भाजप आणि देवेगौडा परस्पर पूरक भूमिका घेणार का ?

Karnataka Election Schedule 2023 : यंदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याने देवेगौडा यांच्या पक्षाचा उपयोग करून घेण्याची भाजपची खेळी असू शकते.…

ताज्या बातम्या