Gujarat Assembly Elections : मोदी महिमा कायम गुजरात विधानसभा निवडणूक सलग सातव्यांदा जिंकून भाजपने गुरुवारी ऐतिहासिक विजय नोंदवला. By पीटीआयUpdated: December 9, 2022 01:00 IST
gujarat election: २०२४ च्या भव्य विजयाचा भक्कम पाया! राज्यात २७ वर्षे सरकार असतानासुद्धा जेव्हा जवळजवळ ५३ टक्के मते एका पक्षाला पडतात, तेव्हा तो कौल निर्विवाद मानला पाहिजे. By लोकसत्ता टीमUpdated: December 9, 2022 00:20 IST
Gujarat Election : मुख्यमंत्री बदलाचा भाजपला पुन्हा फायदा; उत्तराखंडनंतर गुजरातमध्येही प्रयोग यशस्वी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलून प्रस्थापितविरोधी लाट थोपवण्याचा भाजपचा प्रयोग लागोपाठ दुसऱ्यांदा यशस्वी झाला आहे. By पीटीआयUpdated: December 9, 2022 08:33 IST
उत्तम व्यूहरचनेमुळे भाजपला विक्रमी यश आर्थिकदृष्टय़ा मागास समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाचा पटेल समाजाला लाभ झाला आणि या समाजाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश… By लोकसत्ता टीमUpdated: December 9, 2022 01:02 IST
Gujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं? देशातील सर्वांच्या नजरा तीन युवा चेहऱ्यांवर निकालाकडे लागून होत्या By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 8, 2022 23:33 IST
“देशासमोर आव्हानं असताना, जनतेचा विश्वास भाजपावर”, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी कधीच काँग्रेसला…” “याचा अर्थ तरुणांनी आमच्या कामाची…”, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 8, 2022 22:18 IST
Gujarat Election Result 2022 : “गुजरातच्या जनतेने ‘रेकॉर्ड’चा ‘रेकॉर्ड’ तोडून नवा इतिहास रचला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी म्हणाले, “हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपाला एक टक्क्यांपेक्षा कमी…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 8, 2022 20:34 IST
Gujarat Election Result 2022 : गुजरातमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “कठोर परिश्रम करू आणि…” गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 8, 2022 20:17 IST
गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…” गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 8, 2022 16:45 IST
गुजरातमधील विजयानंतर आदित्य ठाकरेंचं भाजपा-शिंदे गटाला आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने आता…” “मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांच्या…”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 8, 2022 16:32 IST
‘आप आणि भाजपाचं साटंलोटं’ म्हणणाऱ्या राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काही लोक संपादक आहेत की पादक…” “जेव्हा हा विक्रम होतो, तेव्हा काही लोकांच्या…”, असा टोलाही विरोधकांना शेलारांनी लगावला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 8, 2022 15:27 IST
Morbi Tragedy: नदीत उतरुन लोकांचा जीव वाचवणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिले मतदार; काँग्रेसकडून भाजपाकडे जाणार ‘तो’ मतदारसंघ या मतदरासंघात भाजपा, काँग्रेस, आप असा तिहेरी संघर्ष होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र चित्र वेगळं दिसत आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 8, 2022 14:25 IST
८० वर्षीय वृद्धाने जिवंतपणीच उरकले स्वतःच्या तेराव्याचे विधी, ९०० जणांसाठी स्नेहभोजन; मुलीचा उल्लेख करून सांगितलं कारण…
नऊ महिन्यांची गरोदर उद्योजिका, कोळशावरचा स्टोव्ह आणि दिवसाला ६०० लोकांना जेवू घालणारी अन्नपूर्णा- सुरेखा वाळकेंनी ‘चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह’ कसं उभं केलं?
“चाहत्यांनी मला चुकीचं ठरवलं…”, IPL निवृत्तीनंतर धोनीची भावुक पोस्ट, सचिन-रोहित-विराटसह फोटो केले शेअर; VIDEO पाहून डोळे पाणावतील
संक्या सुपरस्टार झालास यार! ‘आदि अनंत’ पाहून भावुक झाली मराठी अभिनेत्री! संकर्षणला म्हणाली, “तुझ्या कविता, लिखाण…”
“चाहत्यांनी मला चुकीचं ठरवलं…”, IPL निवृत्तीनंतर धोनीची भावुक पोस्ट, सचिन-रोहित-विराटसह फोटो केले शेअर; VIDEO पाहून डोळे पाणावतील
“काँग्रेसने CJP आंदोलन कमकुवत केलं”; माजी मित्रपक्षाचे नेते अखिल गोगोईंचा राहुल गांधींना टोला, काँग्रेसवर गंभीर आरोप
Video: अंशुमनचं ‘ते’ कारस्थान अन् समरचा अॅक्शन अवतार; स्वानंदी होणार थक्क, ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा जबरदस्त प्रोमो