Page 7 of गुलाबराव पाटील News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध ग्रामीण रुग्णालयांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसमोरच अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीवरून तुफान फटकेबाजी केली.

ठाणे जिल्ह्यातील वेगाने वाढणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे.

जळगावसह जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असतानाही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नाही. यामुळे जळगाव तालुका शिवसेनेने थेट पोलिसांत पालकमंत्री बेपत्ता…

आमदार आदित्य ठाकरे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

“उमेद बचत गटातील महिलांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत,” असे नाना पटोले यांनी सांगितलं.

गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर उपरोधिक टोलेबाजी केली आहे.

जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी राजकीय भूमिकांवरून टोला लगावताच गुलाबराव पाटलांनी समोरच्या बाकांवरून बसल्या बसल्याच प्रत्युत्तर दिलं!

“शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर आहे,” असेही ठाकरे गटातील नेत्यानं म्हटलं.