scorecardresearch

गारपीट News

रब्बीची पैसेवारी शून्य :

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या चक्रात भरडल्या जाणाऱ्या नाशिकबरोबर उत्तर महाराष्ट्रात पाणीटंचाईचे चटके बसत असले तरी रब्बी हंगामातील पैसेवारी

पश्चिम व पूर्वेकडच्या तीव्र वाऱ्यांमुळे गारपीट

अफगाणिस्तानच्या दिशेने पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने व त्याच वेळी पूर्वेकडून वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रासह देशात पाऊस व गारपीट यांचे…

फक्त काही मिनिटे .. अन् गव्हाचा ‘खेळ’च आटोपला!

गेल्या रविवारी, सोमवारी झालेल्या गारपिटीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. गारांचा तडाखा इतका जबरदस्त की, गव्हाच्या शेतात एकही ओंबी उरली…

लहरी पावसाचा शेतीला फटका

राज्यात वर्षभरात सरासरी ७० टक्के पाऊस झाला असला तरी अनियमित पावसामुळे कृषी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.३ टक्के घट अपेक्षित…

राज्यात गारपिटीचे थैमान सुरूच

पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अशा विरुद्ध दिशांनी येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम म्हणून राज्याच्या अनेक भागांत शनिवारी गडगडाटासह वादळी पाऊस आणि गारपीट झाली.

राज्याच्या विविध भागाला वादळी पावसाचा तडाखा

पुणे-पिंपरी चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्राला मंगळवारी दुपारी मेघगर्जनेसह वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्य़ात काही ठिकाणी गारपीटही झाली.

आता केवळ अश्रूंची साथ

निसर्गाचा कोप होऊन क्षणात सारे काही उद्ध्वस्त व्हावे, तसे केवळ अध्र्या तासाच्या अवधीत झालेल्या तुफान गारपिटीमुळे साठ लाखहून अधिक कमाई…

भरपाईची दिल्ली दूरच

गारपीट आणि अवकाळी पावसाने निम्म्या महाराष्ट्रातील शेती आणि फळबागा नष्ट झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांचे नष्टचर्य संपण्याची चिन्हे नाहीत.

धुळे जिल्ह्य़ात केंद्रीय पथकाचा धावता दौरा

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची आपल्या गावातही पाहणी करावी म्हणून रस्त्यात वाहने रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत

संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर गवताच्या पेंढय़ा भिरकावल्या

लोणार तालुक्यातील शारा येथे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांच्या वाहनावर गवताच्या पेंढय़ा भिरकावल्याने मुख्यमंत्र्यांना हा दौरा आटोपता घ्यावा…

निम्म्या राज्याला गारपिटीचा फटका

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील ३५८ पैकी १६८ तालुक्यांना फटका बसला असून, यात २६ जण दगावले आहेत. आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार…

नैसर्गिक आपत्तीमुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्याच्या जवळपास निम्म्या भागाला गारपीटीचा फटका बसल्याने झालेल्या मोठय़ा प्रमाणावरील नुकसानीमुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोपच…

संबंधित बातम्या