scorecardresearch

Hair Tips News

remedies for thin hair
Hair Care Tips : पातळ केसांच्या समस्येवर ‘हे’ उपाय करून पाहा; लगेच दिसेल फरक

काही जणांचे केस पातळ असतात, त्यामुळे त्यांना कोणतीही हेअर स्टाईल नीट करता येत नाही. पातळ केसांची काळजी घेण्यासाठी हे उपाय…

itchy scalp
उवांशिवाय ‘या’ ५ कारणांमुळे दखील डोक्यात खाज येऊ शकते, करा हे उपाय

उवांशिवाय इतर कोणत्या कारणांमुळे डोक्यात खाज होऊ शकते याबाबत आज आपण जाणून घेऊया. तसेच, यावरील उपायांबद्दल देखील माहिती जाणून घेऊया.

Smoothening of hair can be done at home
Hair Care Tips : आता घरच्या घरी करता येणार केसांचं Smoothening; ‘या’ वस्तूंचा वापर करून वाचावा ७ ते ८ हजार रुपये

हेअर स्मूदनिंग आणि स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट्स अतिशय महाग असतात. प्रत्येकालाच या ट्रीटमेंट करता येतीलच असे नाही.

hair care tips
Hair Care Tips : पावसाळ्यात केसांना कलर करताना घ्या विशेष काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान

पावसाळ्यात केसांना कलर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे जाणून घेऊया.

itching scalp remedies
Hair Care Tips : पावसाळ्यात वाढते टाळूवरील खाज; ‘या’ तीन उपायांमुळे मिळेल आराम

पावसाळ्यात आपल्या टाळूला खाज येण्याची समस्या वाढते. ही समस्या सहसा कोंड्यामुळे निर्माण होते.

harmful oils for hair
Hair Care : केसांसाठी अतिशय हानिकारक आहेत ‘हे’ तेल; फायदा होण्याऐवजी होईल नुकसान

बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक तेल तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकत नाही.

Hair Care Tips Get Rid Of Split Ends
Hair Care Tips : ‘या’ घरगुती उपायांमुळे Split Ends पासून मिळणार सुटका; आजच वापरून पाहा सोप्या टिप्स

ज्यांचे केस लांब असतात त्यांना स्प्लिट एंड्सची समस्या भेडसावत असते. याचे कारण रसायनाने बनवलेले हेअर प्रोडक्ट, वाढती घाण आणि प्रदूषण…

Conditioner can be made at home
Hair Care tips : ‘या’ पद्धतीने घरच्या घरी बनवता येणार कंडिशनर; मिळतील अनेक फायदे

जर तुम्हाला मार्केट बेस्ड कंडिशनर वापरायचे नसेल तर काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरी सहज कंडिशनर तयार करू शकता.

आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तुपाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? केसांसाठी आहे अतिशय उपयुक्त

तुपाचे सेवन आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच केसांसाठीही फायदेशीर ठरते.

केमिकल उत्पादनांमुळे केस खराब होण्याची भीती वाटते? ‘या’ गोष्टींचा वापर करून घरच्याघरी सरळ करता येतील केस

केस सरळ करण्यासाठी सामान्यतः केमिकल उत्पादने आणि गरम साधने वापरली जातात, ज्यामुळे केसांना कायमचे नुकसान होऊ शकते.

Hair loss
Hair Loss: केसगळतीने हैराण झालात? तर खाण्यापिण्याच्या ‘या’ गोष्टी देतील पोषण, जाणून घ्या

शरीरात आयर्न, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे लहान वयात केस गळण्याच्या तक्रारी होऊ शकतात. केस गळणे ही एक सामान्य…

White-Hair
Hair Care: लहान वयात पांढरे होणारे केस काळे करण्यासाठी ‘ही’ एक भाजी ठरू शकते प्रभावी

केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही नियमितपणे काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

तरुण वयात केस पांढरे होतात? तर नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

महागडी उत्पादने वापरूनही पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय अवलंबवा.

Hair Care: अॅपल सायडर व्हिनेगर केस गळती नियंत्रित करण्यासाठी आहे प्रभावी, जाणून घ्या कसे वापरावे

केस गळण्याची अनेक कारणे आहेत जसे की चुकीचा आहार, वाढते प्रदूषण, रासायनिक पदार्थांचा अतिवापर, कोणताही दीर्घ आजार, ताणतणाव आणि काही…

Hair Care: उन्हाळ्यात केसांना जास्त घाम का येतो? जाणून घ्या कारण आणि त्यावरील उपाय

या ऋतूत केसांना घाम येणे खूप त्रासदायक असते. केसांमध्ये घाम आल्याने उष्णता जास्त होते आणि कधी कधी टाळूवर पुरळही येऊ…

Hair Care Tips: दाट आणि मजबूत केसांसाठी ‘या’ ४ टिप्स आहेत खूप प्रभावी, जाणून घ्या

केसांवर केमिकल उत्पादने वापरल्याने केस कमकुवत होतात आणि लवकर तुटतात, त्यामुळे केसांची वाढ कमी होऊ लागते. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केसांची…

तुळशी आणि आवळ्याच्या ‘या’ सोप्या उपायाने पांढरे झालेले केस करा काळे!

तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यास मदत करतात. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांमधला कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.

केस हेअर डाय करताना त्वचेवर रंग लागतोय? हा उपाय करून पाहा

हेअर डाय लावताना जर तुमच्या त्वचेवर आणि हातावर रंग लागला तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. यासाठी तुम्हाला काही घरगुती…

Hair Care Tips: कोरड्या केसांची काळजी घेण्यासाठी तज्ञांकडून जाणून घ्या ‘हा’ प्रभावी उपाय

जर तुम्हालाही कोरड्या केसांचा त्रास होत असेल तर केसांना सुंदर बनवण्यासाठी जावेद हबीब यांच्याकडून जाणून घ्या नैसर्गिक स्पाच्या मदतीने आपण…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Hair Tips Photos

15 Photos
Hair Care: कांद्यामुळे दूर होणार टक्कल पडण्याची समस्या; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

कांद्याच्या रसाशी संबंधित कोणत्या पद्धती तुम्ही तुमच्या केसांच्या रुटीनमध्ये अवलंबू शकता ते जाणून घ्या.

View Photos
bad hair oil
18 Photos
Photos : ‘हे’ तेल केसांसाठी आहेत अतिशय हानिकारक; आजच थांबवा वापर

असेही काही तेल आहेत ज्यांचा वापर आपल्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. हे तेल कोणते आहे हे जाणून घेऊया.

View Photos
monsoon hair fall problem
10 Photos
Monsoon Hair Care Tips : पावसाळ्यात वाढते केस गळतीची समस्या; ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम

पावसाळ्यात टाळूवर खूप ओलावा आणि घाण साचते, त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढू लागते.

View Photos
15 Photos
Photos : केसगळतीमुळे हैराण आहात? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

योग्य आहार न घेतल्यामुळे केसांना पोषकतत्वे मिळत नाहीत आणि मग केसगळतीची समस्या निमार्ण होते.

View Photos
ताज्या बातम्या