scorecardresearch

Halloween Party News

Shardul_Ishan
T20 WC: शार्दुल आणि इशानचा कपल डान्स; पार्टीत रोहित-कोहलीचे कुटुंब दिसले एकत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसले. खेळाडूंनी मुलांसाठी हॉटेलमध्ये हॅलोवीन पार्टीचं आयोजन केलं होतं.

Latest News
gondwana university
गोंडवाना विद्यापीठाची एक जूनपासून होणारी परीक्षा स्थगित; आता MCQ पद्धतीने होणार परीक्षा, तिसऱ्यांदा बदलली परीक्षा पद्धत

नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असेही डॉ. चिताडे यांनी म्हटले आहे.

Home Minister Dilip Walse Patil response to the court observation regarding Nawab Malik
“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

इतक्या वर्षानंतर कुठल्या तरी गोष्टी काढून त्यामधून नवाब मलिकांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असेही गृहमंत्री म्हणाले

BJP MP Brijbhushan Singh on MNS Raj Thackeray Ayodhya Visit
राज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट? बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”

“जर राज ठाकरे मला विमातळावर भेटले तर…,”; बृजभूषण सिंह यांचा जाहीर इशारा

Top Entertainment News Headlines , Entertainment News Live
Entertainment Latest News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Trending Entertainment News Updates 24 May : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

ajit pawar
“कुठं फेडाल ही पापं?” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल!”

अजित पवार म्हणतात, “शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन झालं. पण मला काही ते आवडलेलं नाही. नुतन शासकीय विश्रामगृह चेंबरी.. त्या चेंबरीचा पार…

Home Minister response to Somaiya allegation that CM partner has an affair with Kasab
“त्यांना माहिती कुठून मिळते हे…”; सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे

An amazing portrait of Anand Mahindra made with the help of ancient Tamil characters
एक कॉपी पाठवता येईल का?; स्वत:चं अप्रतिम पोर्ट्रेट पाहून आनंद महिंद्रांनी केली विचारणा

अलीकडेच, कांचीपुरम, तामिळनाडू येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अविश्वसनीय स्केचद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

laxmikant berde, madhuri dixit, hum aapke hai kaun, madhuri dixit 28 years old video, laxmikant berde video, लक्ष्मीकांत बेर्डे, माधुरी दीक्षित, हम आपके है कौन, माधुरी दीक्षित थ्रोबॅक व्हिडीओ, लक्ष्मीकांत बेर्डे व्हिडीओ, सलमान खान
Video : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक

‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका बरीच गाजली होती.

MNS Sharad Pawar
पवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे पवारांसोबतचे फोटो समोर आलेत.

What is Monkeypox
विश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय?

माणसामध्ये मंकीपॉक्स हा आजार प्रथम १९७० मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो येथे नऊ वर्षाच्या बालकांमध्ये आढळला.

ताज्या बातम्या