Associate Partner
Granthm
Samsung

Page 2 of हनुमा विहारी News

Ind vs Eng : ‘त्या’ फोनमुळे हनुमाने पदार्पणातच झळकावले अर्धशतक

रवींद्र जडेजासह सातव्या विकेटसाठी हनुमा विहारीने ७७ धावांची भागीदारी रचली व इंग्लंडला पहिल्या डावात भक्कम आघाडी घेण्यापासून रोखले.

‘टीम इंडिया’त निवडल्या गेलेल्या हनुमा विहारीने मैदानावर उतरण्याआधीच केला ‘हा’ पराक्रम

दुखापतीने ग्रस्त असलेला अश्विन जर सामान्यापर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर हनुमाला अंतिम संघात स्थान मिळवता येऊ शकते.