scorecardresearch

हार्दिक पटेल

हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते आहेत. २० जुलै १९९३ रोजी त्यांचा जन्म गुजराती पाटीदार कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या घरची स्थिती फारशी चांगली नव्हती. कमी वयामध्ये ते वडिलांच्या व्यवसायामध्ये हातभार लावायला मदत करु लागले होते. याच काळात त्यांनी बीकॉम केले. २०१२ मध्ये त्यांनी सरदार पटेल या पाटीदार युवक विंगमध्ये सहभाग घेतला आणि अवध्या महिन्याभरामध्ये ते प्रभागाचे प्रमुख बनले. लालजी पटेल यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांना पदावरुन काढण्यात आले. २०१५ मध्ये त्यांनी पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून गुजरातमध्ये हार्दिक पटेल या नावाची चर्चा होऊ लागली. २०२० मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद देखील भूषवले. पुढे २०२२ मध्ये काही कारणांमुळे ते हा पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले. Read More

हार्दिक पटेल News

hardik patel
हार्दिक पटेल यांनी विधानसभेत विचारलेल्या पहिल्याच प्रश्नाची चर्चा, स्वत:च्याच सरकारला धरलं धारेवर!

गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. डिसेंबर २०२२…

Hardick Patel
Gujarat Elections : …म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकणं हार्दिक पटेलांसाठी असणार मोठं आव्हान!

हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमधील वीरमगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Hardik Patel
Gujarat Elections : हार्दिक पटेलांनी सांगितलं गुजरातमध्ये भाजपाला पाटीदार समाजाचा पाठिंबा मिळण्याचं कारण, म्हणाले…

हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमधील वीरमगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Hardick Patel
Gujarat Assembly Election : काँग्रेसची साथ सोडलेल्या हार्दिक पटेलला वीरमगावमधून उमेदवारी; भाजपा नेते म्हणतात ‘लढवय्या नेता’

वीरमगावला जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन हार्दिक पटेलने दिले आहे.

for gujarat assembly election BJP declared first list, 38 sitting MLAs rejected, Hardik Patel get a ticket'
Gujarat Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, ३८ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली, हार्दिक पटेल यांना मात्र संधी

गुजतरामधील १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील ८९ जागांवर १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यापैकी ८४ जागांवरील उमेदवारांची यादी केंद्रीयमंत्री भूपेंद्र…

भाजपात पाय रोवण्यासाठी हार्दिक पटेल यांची धडपड, संयम ठेवण्याचा भाजपा नेत्यांनी दिला सल्ला

गुजरातच्या राजकीय वर्तुळातील सर्वांच्या नजरा आता हार्दिक पटेल यांच्या भाजपामधील नव्या करकीर्दीवर खिळल्या आहेत.

hardik patel
भाजपात प्रवेश करण्याआधीच हार्दिक पटेल यांनी कसली कंबर; पक्षविस्तारासाठी आखला ‘हा’ खास प्लॅन

हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Hardik Patel
“भाजपामध्ये अमित शाहांच्या पायांतील पादत्राणे बनून राहणाऱ्यांना…”; हार्दिक पटेल यांचे जुने Tweets Viral

ठोकल्यानंतर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली होती.

Hardik Patel, BJP, Congress, Narendra Modi,
हार्दिक पटेल १५ हजार कार्यकर्त्यांसोबत करणार भाजपात प्रवेश; ट्विट करत म्हणाले “मी तर मोदींच्या सैन्यातला शिपाई…”

हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करणार; भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Hardik Patel
पाटीदार समाजाच्या मागण्या अजूनही अपूर्ण, हार्दिक पटेल यांच्या कृतीवर त्यांच्या माजी सहकाऱ्यांचे पूर्ण लक्ष

पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून हार्दिक पटेल हे नाव पुढे आले आहे.

hardik patel
ठरलं! हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार; २ जून रोजी पक्षप्रवेश सोहळा

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली होती.

hardik patel
भाजपात प्रवेश करण्याबाबत हार्दिक पटेल यांचं मोठं विधान, म्हणाले…

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Congress Hardik Patel on joining BJP says will announce decision in the next 10 days
हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार? प्रश्न विचारताच म्हणाले “लोकांना काँग्रेस आवडत नाही, पुढील १० दिवसात…”

मी ज्या चार मुद्द्यांबाबत बोलत आहे ते सत्तेत असणाऱ्या पक्षाशी सुसंगत आहेत, हार्दिक पटेल यांचे भाजपा प्रवेशाचे संकेत

विश्लेषण : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले हार्दिक पटेल गुजरात विधानसभा निवडणुकीत किती प्रभावी ठरु शकतात ?

१८२ पैकी १६ ते २० जागांवर ( सौराष्ट्र – उत्तर गुजरात ) पाटीदार समाजाचा थेट प्रभाव आहे.

हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला झटका, हार्दिक पटेल यांनी ५ कारणांमुळे दिला राजीनामा

गुजरात काँग्रेसचे कार्ययकरी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Sonia Gandhi Hardik Patel
गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा पक्षाला रामराम! म्हणाले, “आज हिंमत करून…!”

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

हार्दिक पटेल काँग्रेसला ठोकणार रामराम? व्हॉट्सअ‍ॅप डीपी बदलताच चर्चांना उधाण

एकीकडे निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस सपाटून मार खात असताना, काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत.

Hardik Patel explanation on the news of joining AAP Information provided through Facebook post
हार्दिक पटेल करणार आम आदमी पक्षात प्रवेश?; फेसबुक पोस्ट करत म्हणाले..

गुजरात दौऱ्यावर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थित हार्दिक पटेल आपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

हार्दिक पटेल Photos

sonia gandhi rahul gandhi
6 Photos
२०२२ मध्ये ५ महिन्यात काँग्रेसला बसले ५ मोठे धक्के! ‘या’ मोठ्या नेत्यांनी पक्षाला ठोकला रामराम!

२०२२ या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत पक्षाला पाच मोठे धक्के बसल्यामुळे काँग्रेस पक्षासमोर गळती रोखण्याचा नवा पेच निर्माण झाला आहे.

View Photos
8 Photos
फोटो गॅलरी : गुजरातमध्ये हिंसेचं लोण

पटेल समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करत असलेला तरूण नेता हार्दिक पटेल याला मंगळवारी रात्री पोलीसांनी…

View Photos

संबंधित बातम्या