scorecardresearch

हर्षल पटेल

हर्षल पटेल हा भारतीय गोलंदाज आहे. त्याचा जन्म २३ नोव्हेंबर १९९० रोजी गुजरातमध्ये झाला. क्रिकेटचे वेड असलेल्या हर्षदचे कुटुंब भारत सोडून अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी स्थलांतरित होणार होते. पण हर्षलच्या मोठ्या भावाला त्याचे क्रिकेटविषयीचे प्रेम दिसले आणि त्यांनी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. २००८-०९ च्या अंडर-१९ विनू मंकड ट्रॉफीमध्ये २३ गडी बाद करत तो सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. त्यानंतर तो गुजरातसाठी काही सामने खेळला. अंडर-१९ विश्वचषक संघामध्येही त्याचा सहभाग होता. २०१२ मध्ये त्याला बंगळुरुच्या संघाने त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर तो २०१८ मध्ये दिल्लीच्या संघामध्ये होता. २०२१ मध्ये तो पुन्हा आरसीबी संघात गेला. ९ एप्रिल २०२१ रोजी बंगळुरु विरुद्ध मुंबई सामन्यादरम्यान संघामध्ये त्याला सामील करण्यात आले. या सामन्यामध्ये त्याने मुंबईचे ५ गडी बाद केले. या सामन्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याने न्यूझीलंड विरुद्ध टी-२० सामन्यामध्ये सहभागी होत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यामध्ये दोन गडी बाद केल्याने त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.Read More
RCB vs DC: snickometer failed Appeal of stumping caught out by the third umpire another controversial decision in the IPL
RCB vs DC: स्निकोमीटर गंडलय! स्टंपिंगचे अपील, थर्ड अंपायरने दिला कॅच आऊट, आयपीएलमधील आणखी एक वादग्रस्त निर्णय

IPL 2023: आयपीएलमध्ये अंपायरने आणखी एक वादग्रस्त निर्णय दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या फलंदाजाविरुद्ध स्टंपिंगचे आवाहन केले. मात्र…

RCB vs LSG: Harshal's one mistake cost RCB 16 crore players reversed the match Know what was the turning point
IPL 2023, Harshal Patel: अतिघाई संकटात नेई! हर्षल पटेलची एक चूक अन् क्रीझबाहेर असूनही रवी बिश्नोई नाबाद, Video व्हायरल

RCB vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला, मात्र यादरम्यान हर्षल पटेलने अशी कामगिरी केली…

Fans mock Chahal and Harshal for poor show against Lanka
IND vs SRI: ‘हा सामना रोमहर्षक बनवल्याबद्दल धन्यवाद’: लंकेविरुद्धच्या खराब प्रदर्शनाबद्दल चाहत्यांनी ‘या’ दोघांची उडवली खिल्ली

भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मात्र त्यात टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना सोशल मीडियावर…

HARSHAL PATEL
“१२-१३ तास काम करायचो, दिवसाला ३५ डॉलर मिळायचे,” आरसीबीच्या हर्षल पटेलने सांगितली कठीण काळातील आठवण

यूट्यूबर गौरव कपुरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात हर्षल पटेलला आमंत्रित करण्यात आलं होतं.

harshal patel
IPLच्या लिलावादरम्यान माझ्यासोबत फसवणूक आणि विश्वासघात झाला; हर्षल पटेलने सांगितली दुःखद आठवण

आयपीएल २०१८ सालच्या हंगामात दिल्ली संघाने हर्षल पटेलला पाच सामन्यांत खेळण्याची संधी दिली.

Reports harshal patel venkatesh Iyer and shivam mavi may join Indian team to support t20 wc training
T20 World Cup : आयपीएल गाजवलेल्या ‘त्या’ तिघांसाठी टीम इंडियाची दारं होणार खुली!

यापैकी किमान दोन खेळाडूंना दुबईमध्ये राहण्यास सांगितलं जाऊ शकतं, जिथे सध्या भारतीय खेळाडू क्वारंटाइन आहेत.

Harshal-Patel
RCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल..! मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हर्षल पटेल चांगलाच फॉर्मात असून आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक गडी त्याच्या नावावर आहेत. सर्वाधिक विकेट्स घेतल्याने त्याला…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×