scorecardresearch

Congress Claims Rajya Sabha Seat MVA Uddhav Thackeray Legislative Council Harshwardhan Sapkal Press Conference pune
“महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर जावे!, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी…”

राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसला संधी मिळावी आणि उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, अशी आग्रही मागणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

Congress loses power in Bhiwandi and Chandrapur despite leading seats internal rift costs mayor posts
राज्यात काँग्रेसवर नामुष्की प्रीमियम स्टोरी

भिवंडी आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही पक्षांतर्गत वाद आणि राजकीय परिस्थिती हाताळण्यात नेतृत्वाला आलेले अपयश यातून काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर…

shahu maharaj chhatrapati congress mp kolhapur shivaji maharaj tipu sultan inspiration harshwardhan sapkal controversy
“शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच टिपू सुलतानचे कार्य”, खासदार शाहू महाराज यांचे वक्तव्य…

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाचा संदर्भ देताना शाहू महाराजांनी टिपू सुलतानांनी शिवरायांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेतल्याचे सांगत या वादात आपली भूमिका…

protest-in-satara-against-harshvardhan-sapkal-over-tipu-sultan-shivaji-maharaj-comparison
हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; साताऱ्यात आंदोलन, निषेध

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या…

Hindu Organizations Protests Against Harshwardhan Sapkal In Satara Chhatrapati Shivaji Maharaj Tipu Sultan Comparison
हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; साताऱ्यात आंदोलन, निषेध…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सपकाळांच्या विरोधात…

Congress NCP sharad pawar Bhiwandi Corporation Harshwardhan Sapkal Secular Front BJP Corporator Mayor Election Suresh Mhatre
काँग्रेसची राष्ट्रवादी, भाजपाच्या फुटीरांबरोबर भिवंडीत सत्ता; हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले ‘धर्मनिरपेक्ष आघाडी’चे गणित…

भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार) आणि भाजपच्या ९ फुटीर नगरसेवकांना सोबत घेऊन ‘धर्मनिरपेक्ष आघाडी’ स्थापन करत सत्तेचे…

Maharashtra Politics Raj Thackeray Meets Eknath Shinde
Maharashtra Politics : “दोन नेते एकत्र आले तर…”, राज ठाकरे-शिंदेंच्या भेटीवर बड्या नेत्याच्या वक्तव्याची चर्चा; तर भिवंडीत घडामोडींना वेग, काय घडलं? वाचा!

आज दिवसभरात नेमकं काय घडलं? पाच राजकीय महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

Harshwardhan Sapkal
ठरलं! भिवंडीत काँग्रेसचा महापौर होणार, हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितला फॉर्म्युला

हर्षवर्धन सपकाळ यांनी भिवंडी महापालिकेत बलाबल कसं आहे ते स्पष्ट केलं. काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांना माहिती दिली.

congress ramesh chennithala chandrapur revenge parbhani shivsena ubt support mva meeting maharashtra
“काँग्रेसने चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला नाही!” काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांचा ठाकरे गटाला टोला…

मविआतील अंतर्गत वादावर बोट ठेवत चेन्निथला यांनी चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला नसल्याचे सांगत लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आघाडी धर्माचे महत्त्व…

Harshvardhan Sapkal Issues Apology Over Chhatrapati Shivaji Maharaj Controversy After BJP Backlash mumbai print news
भाजपच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे  शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या; टिप सुलतान विधानावरून हर्षवर्धन सपकाळ यांची दिलगिरी

भाजपने आपल्या विधानांचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. आपण जे बोललोच नाही ते आपल्या तोंडी घालून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना…

7 Photos
“शिवजयंती दोन दिवसांवर…”, टिपू सुलतान संबंधित वादावर हर्षवर्धन सपकाळांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Genghis Khan on BJP MLA Parinay Phuke's status
टीपू सुलतानवर रान उठवणाऱ्या भाजपच्या आमदाराच्या स्टेट्सवर चंगीझ खान

टिपू सुलतानवरून हर्षवर्धन सपकाळांवर टिकेचे झोड उठविणाऱ्या भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या ९४२०१५४४६९ या मोबाईल क्रमांकाच्या स्टेट्सवर चक्क मंगोल सम्राट…

संबंधित बातम्या