scorecardresearch

Hashim-amla News

Hashim-Amala
काउंटी क्रिकेट: ‘सरे’साठी हाशिम अमला बनला आधारस्तंभ; धीम्या खेळीची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा

काउंटी क्रिकेटमध्ये धीम्या गतीने फलंदाजी करत सामना वाचवल्याने त्याच्या फलंदाजीची चर्चा होत आहे. त्याने १०० चेंडूत केवळ ३ धावा केल्या.

हशिम अमलाने मोडला विराट कोहलीचा विक्रम

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम अमलाने मंगळवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला…

चेतेश्वर पुजाराची ‘आयसीसी’ कसोटी क्रमवारीत घसरण

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची आंतराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत (आयसीसी) सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

हशिम अमलाला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

साऊथ आफ्रिका क्रिकेट मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये हशिम अमलाला वर्षांतील सवरेत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अमला, कॅलिसची दमदार फलंदाजी

अव्वल क्रमांकाच्या लढाईसाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या उत्कंठावर्धक पहिल्या सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी.