ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरण महागात! अधीक्षक डॉ. तावरेंची तडकाफडकी उचलबांगडी सागर दिलीप रेणुसे (वय ३०) या रुग्णाला १ एप्रिलला अतिदक्षता विभागात उंदीर चावल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 11:43 IST
राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 17:29 IST
पुणे: ससूनमध्ये केवळ चौकशीचा ‘खेळ’! केवळ समित्या नेमून अहवाल सादर करण्याची घाई बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात वारंवार गैरप्रकार घडत आहेत. मात्र, केवळ समित्या नेमण्याचा सोपस्कार केला जात आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 12:04 IST
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे… ‘सद्गुरु वाचून सापडेल सोय’ या डॉ. हमीद दाभोळकर यांच्या ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा प्रतिवाद करताना लेखिकेने काही मुद्दे मांडले आहेत. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 09:09 IST
हाफकिनकडून आणखी १६ औषधांचे उत्पादन! हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती करीत असलेल्या सर्पदंश, विंचूदंश आणि पोलिओवरील लस, खोकला व तापावरील औषध यांना जगभरामधून मागणी आहे. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 13:50 IST
पुणे महापालिकेला अखेर जाग! खासगी रुग्णालयांबाबत उचलली पावले पुण्यातील सुमारे शंभरहून अधिक खासगी रुग्णालये विनापरवाना सुरू असल्याची बाब समोर आली होती. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 11:10 IST
‘टीबी’च्या औषधांचा तुटवडा; तीन महिने औषधे मिळणे मुश्किल, रुग्णांसाठी कसोटीचा काळ मुंबईसह राज्यातील साधारणपणे दोन लाखांपेक्षा अधिक रुग्णांना औषध तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. By विनायक डिगेApril 10, 2024 10:59 IST
मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल पूर्व उपनगरातील गोवंडी परिसरातील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या पाच – सहा महिन्यांपासून ईसीजी तंत्रज्ञाची जागा रिक्त आहे. By लोकसत्ता टीमApril 5, 2024 16:23 IST
डॉक्टरांच्या अत्यावश्यक सेवेचे महत्त्व नाकारण्याऐवजी हे करा… करोनाकाळात ज्यांना ‘करोना योद्धे’ म्हणून गौरवले, त्यांच्या सेवेचे महत्त्व कमी लेखून त्यांना निवडणूक कामावर रुजू होण्यास सांगून नंतर आदेश मागे… By जयेश राणेApril 1, 2024 08:40 IST
धक्कादायक! दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून त्वचा सोलली… घराजवळ खेळताना एका दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून त्वचा सोलून निघाली. By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 10:17 IST
शुल्कमाफीनंतर अंबानी रुग्णालयाला भूखंड ? अंधेरीतील अडीच एकरच्या भूखंडावरील आरक्षण हटवण्याच्या हालचाली अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाने परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या नावाखाली शेजारी असलेला सुमारे अडीच एकर (१० हजार २८६ चौरस मीटर) भूखंड… By निशांत सरवणकरMarch 29, 2024 16:39 IST
शवविच्छेदनातील निष्काळजीपणा डॉक्टरला महागात; कायदेशीर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकार, पोलिसांना आदेश हत्येच्या प्रकरणात शवविच्छेदन करताना निष्काळजीपणा आणि अनियमितता दाखविणे ठाणेस्थित डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. By लोकसत्ता टीमMarch 28, 2024 11:59 IST
” ना एसी, ना अन्न, ना पाणी, वॉशरूममध्ये जाण्यासाठी…..!”, गर्दीने खचाखच भरलेल्या काशी एक्सप्रेसचा Video Viral
‘असं’ जमलं मृणाल दुसानिसचं लग्न, अमेरिकेहून मायदेशी परतल्यावर सांगितली लग्नाची खास गोष्ट; म्हणाली, “६ महिने…”
9 Photos : माझा पहिला फिल्मफेअर! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरच्या घरी आली ‘Black Lady’
IPL 2024: ११ चौकार, ६ षटकार, २७८च्या स्ट्राईक रेटने ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं! ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम
मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या नवीन वसतिगृहात दूषित पाणी; वसतिगृहातील विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास