Page 204 of हेल्थ टिप्स News

तुम्हाला जर कोणी गुदगुदल्या केल्या तर लगेच हसू येते पण तुम्ही कधी स्वत:ला गुदगुदल्या करून पाहिल्या आहेत का?

कोण कसं दिसतंय, याला मुलांच्या इन्स्टाच्या जगात प्रचंड महत्व आहे आणि त्यामुळे त्याचे मानसिक परिणामही मुलांवर आता दिसू लागले आहेत.

पावसाळ्यात जेव्हा शरीरामध्ये ओलसरपणा वाढतो तेव्हा वातप्रकोप होण्याचा धोका बळावतो.

Cough Syrup: ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने लोकांना खोकल्यावरील उपचार म्हणून कफ सिरप वापरताना काय काळजी घेणे आवश्यक…

सर्दी-तापासाठी अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे किती गंभीर परिणाम होतात, याविषयी दिल्लीतील टॉप मेडिसीन स्पेशालिस्ट डॉ. तरुण साहनी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना…

Best Rice: वजन कमी करण्यापासून ते डायबिटिजपर्यंत अनेक स्थितींमध्ये नेमका कोणता तांदूळ आरोग्यदायी ठरेल यावरून चर्चा होत असतात. यात अनेकांना…

Mental Health Special: नेहमीच्या आयुष्यात मनात येणाऱ्या विचारांची दिशा योग्य ठेवता येते, अधूनमधून मन भरकटले तरी त्याला पुन्हा मार्गावर आणता…

Benefits Of Mustard Seeds: डॉ नीती यांनी आपण डाळी, रस्सम, आमटीला फोडणीत वापरत असलेल्या मोहरीच्या दाण्यांचे महत्त्व सुद्धा अधोरेखित केले.

इतिहासात सांगितल्याप्रमाणे युद्धभूमीवर योद्ध्यांकडे सब्जा असायचे. तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी सब्जा फायदेशीर आहेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते; जे तुमच्या…

gastro infections monsoon season rise : मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये पावसाळ्यात साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. यामुळे…

विशेष म्हणजे अनेक भारतीयांमध्ये हा कोलेस्ट्रॉल आढळून येतो. कमी वयातील मुलामुलींमध्येसुद्धा हा कोलेस्ट्रॉल आढळून येऊ शकतो. त्यामुळे त्यांनासुद्धा हार्ट अटॅक…

धूम्रपान सोडण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. बऱ्याच जणांना धूम्रपान सोडायचेदेखील असते; परंतु ते एवढे सहजसाध्य नसते. औषधोपचार, समुपदेशन, शारीरिक व…