Easy tips for acidity relief
उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीचा त्रास होतोय? ‘हे’ सोपे उपाय करुन पाहा, अपचनाचे त्रास लगेच होतील कमी

Summer acidity relief tips: जर तुम्हाला गॅस, ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर खालील उपाय करुन पाहा…

kidney Health
वेळीच सावध व्हा! ‘या’ दोन भाज्या कच्च्या खाल्ल्याने किडनी पूर्ण निकामी होऊ शकते, कसे कराल सेवन तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

kidney Health: भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.

Pooja Chopra Diet secrets
Pooja Chopra : ‘मिस इंडिया वर्ल्ड २००९’चा किताब जिंकणारी पूजा चोप्रा गुलाबजामपासून ते रसमलाईपर्यंत सर्वकाही खाते; वाचा, तिला फॅड डाएट का आवड नाही?

Healthy Eating : द इंडियन एक्स्प्रेसनी फॅड डाएट्सविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फिटेलो येथील क्लिनिकल आहारतज्ज्ञ उमंग मल्होत्रा (Umang Malhotra)…

Mattha Recipe in Marathi
Video : उन्हाळ्यात घरीच बनवा पंगतीतला थंडगार मठ्ठा, ही सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ एकदा पाहाच

Mattha Recipe in Marathi : सध्या युट्युबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मठ्ठाची अगदी सोपी रेसिपी सांगितली आहे.…

Do Cashews Spike Blood Sugar Level :
मधुमेहींनो, काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..

Do Cashews Spike Blood Sugar Level : काजू खाण्याचे अनेक फायदे असले तरी काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का?…

When Orange juice should be drunk in summer
5 Photos
संत्र्याचा रस उन्हाळ्यात का प्यावा? हा रस पिण्याची योग्य वेळ कोणती?

Orange Juice Drinking Benefits in Summer : उन्हाळ्यात तुम्हाला खूप घाम येतो, तुमची ऊर्जा लवकर संपते. जर तुम्ही अशा पेयाच्या…

Drinking Warm Water Benefits
गरम पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे माहित आहेत का? उत्तम आरोग्य मिळेल अन् सौंदर्यही खुलेल

Health tips for Drinking Warm Water: गरम पाण्याचे सेवन केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या…

Follow these habits to lose weight
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ५ गोष्टी; १ महिना करा हा उपाय, मग बघा कमाल, दिसू लागाल सुडौल फिट!

How to naturally lose weight fast: वाढते वजन ही एक सामान्य समस्या झाली आहे. सकाळी काही सवयी अंगीकारल्यास वजन कमी…

overeating side effects in summer
5 Photos
उन्हाळ्यात अति खाणे ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक; खाण्यावर कसे नियंत्रण मिळवावे?

Overeating In Summer : उन्हाळ्यात पचनसंस्था आधीच थोडी मंदावते. जास्त खाल्ल्याने हे दुष्परिणाम होऊ शकतात.

Bengaluru CEO's Heart Attack at 32
बंगळुरूमध्ये ३२ वर्षीय सीईओ हृदयविकाराच्या झटक्यामुळे आयसीयूत दाखल; पुरेसे पाणी न प्यायल्याने खरंच येऊ शकतो का हार्ट अटॅक? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..

Heart Attack News : एका कंपनीच्या ३२ वर्षीय सीईओला हृदयविकाराचा झटका आल्याने आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे तो…

Where was jalebi invented
8 Photos
तुम्हाला जिलेबी खायला आवडते का? पण जिलेबीचा शोध कुठे लागाला हे तुम्हाला माहिती आहे का?

Where was Jalebi invented: भारतात तसेच जगातील अनेक देशांमध्ये जिलेबी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. पण त्याचा शोध कुठे लागला हे…

संबंधित बातम्या