Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

हेल्दी फूड Photos

रोगप्रतिकारक शक्ती ही आपली सर्वात मोठी सुरक्षा आहे आणि ती मजबूत ठेवणे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही निरोगी आहार घ्याल. शरीरासाठी सर्वात आरोग्यवर्धक ठरणारं हेल्दी फूड्सचा रोजच्या आहारात समावेश करा. मानवी शरीरात पोषक तत्वे खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा समावेश करा. चरबी, प्रथिने आणि फायबर समृद्ध, हे मानव-अनुकूल बिया आपल्या शरीरासाठी लोहाचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. गडद पानेदार हिरव्या भाज्या, बाजरी/बाजरा, बदाम, अक्रोड, खजूर, मासे आणि अंडी अशा आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा समावेश करा. या आणि अशा प्रकारच्या पोषक आहाराविषयी बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Five Healthy Office Snacks
9 Photos
Healthy Office Snacks: ऑफिसमध्ये काम करून खूप भूक लागते? मग ‘हे’ ५ पदार्थ नक्की बॅगेत ठेवा

Five Healthy Office Snacks : भूक लागली की आपण चिप्स किंवा तळलेल्या पदार्थांना प्रामुख्याने निवडतो. पण, हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी…

Dinner Time
10 Photos
संध्याकाळी ६ पर्यंत जेवण केल्यास तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

तुम्ही ९ ऐवजी रोज ६ वाजता जेवण केल्यास तुमच्या शरीरात काय बदल होतात आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येसाठी ते का विचारात…

How To Make beetroot Paratha Or Roti
9 Photos
Beetroot Paratha: लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा ‘बीटाचा पराठा’; चव, पोषण दोन्ही मिळेल; रेसिपी लिहून घ्या

Beetroot Paratha For Kids Tiffin Box : बीटाचा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पाव किलो बीट, हळद, मीठ, मसाला आणि …

How Is Eating Food On Bananas Leaves Good For Health
9 Photos
केळीच्या पानावर जेवायला तुम्हालाही आवडतं का? मग ‘हे’ आरोग्यदायी फायदे सुद्धा जाणून घ्या

Bananas Leaves Good For Health : केळीची पाने वाफवलेले मोदक, मोमो आणि मासे यांसारखे काही पदार्थ शिजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते…

Monsoon recipes healthy soup recipe specially for monsoon mushroom soup recipe in marathi
9 Photos
गरमागरम क्रिम गार्लिक मशरूम सूप; हॉटेलपेक्षा छान आणि क्रीमी सूप, लगेच नोट करा सोपी रेसिपी

Monsoon recipes healthy soup: दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. चला तर मग जाणून…

Mokla Jhunka Maharashtrian Style Spicy and Tasty Dish
9 Photos
Mokla Jhunka: प्रवासादरम्यान खायला काय घेऊन जायचं सुचत नाही? मग बनवा झणझणीत ‘मोकळा झुणका’; रेसिपी पटकन लिहून घ्या

How To Make Mokla Jhunka : बसने प्रवास करताना जेवणासाठी काही ठराविक हॉटेलसमोर बस थांबवली जाते. पण, ट्रेनमधून जाताना हा…

Ten Minutes Masala Peanuts Besan Coated Masala Peanuts How To Made this Easy Snack Note down Marathi Recipe
9 Photos
Masala Peanuts Recipe: १५ ते २० दिवस टिकणारे ‘मसाला शेंगदाणे!’ कसे बनवायचे, साहित्य काय लागेल; जाणून घ्या

Crispy Masala Peanuts Recipe: काम घरून किंवा ऑफिसमधून करत असताना जेवणानंतरच्या मधल्या काही तरी हमखास खावेसे वाटते. तर यासाठी तुम्ही…

ताज्या बातम्या