scorecardresearch

हेल्दी लाइफस्टाइल

बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. हे टाळलं पाहिजे. नियमित वेळेतच जेवण केले पाहिजे. तसेच फास्ट फूड व जंक फूड टाळायलाच हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात. Read More
Five DIY Or Natural Hair Mask To Help Or Get Ride Of Dandruff Try This Home Remedies
9 Photos
Hair Care Tips: केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी ‘या’ पाच हेअर मास्कचा करा उपयोग; झटक्यात होईल समस्या दूर

उन्हाळ्यात केसांना कोंड्यापासून दूर ठेवण्यासाठी अशी घ्या केसांची काळजी…

symptoms-of-lung-cancer
13 Photos
छातीत येणारी कळ असू शकते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण; शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती अशा अनेक गोष्टींमुळे जगभरात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे.

Jaggery Face Pack Helpful To Glowing Your Skin Naturally
9 Photos
Beauty Tips: उन्हाळ्यात स्कीनकेअरवर पैसे खर्च करण्यापूर्वी एकदा अशा पद्धतीनं गूळ वापरून पाहा

Skin Care Tips : गुळात अनेक पौष्टिक गुणधर्मही आढळतात. गूळ खाण्यासाठीही फार स्वादिष्ट आहे.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

मधुमेह असलेल्या लोकांसाठी अंडी फायदेशीर आहेत का, याविषयी मॅक्स हेल्थ केअरच्या एंडोक्रायनोलॉजी आणि डायबिटीजचे प्रमुख डॉ. अंबरीश मिथल यांनी द…

drinking-chilled-water-in-summer
13 Photos
उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड पाणी पिऊन शरीर थंड करताय? जाणून याचे घ्या गंभीर तोटे

उन्हाळ्यात खूप तहान लागते. अशावेळी शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण फ्रीजमधील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतात.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा

खरेदीनंतर मिळणाऱ्या बिलाची पावती आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे समोर आले आहे; त्यामुळे या कागदी पावत्यांना स्पर्श करणे टाळलं पाहिजे.

4 Reasons Why Moong Dal Can Be Your Best Beauty Buddy
9 Photos
Moong Daal Scrub: मूग डाळीपासून बनवा फेस स्क्रब; चेहऱ्यावर चमक हवी तर करा १० मिनिटांचा सोपा उपाय…

Skin Care: मूगडाळ प्रत्येकाच्या घरी आढळते. आरोग्याच्या दृष्टीने मूगडाळ अत्यंत पौष्टिक आणि पचण्याजोगी आहे. पण तुम्हाला माहित आहे का की…

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….

उष्माघात, थकवा येणे, स्ट्रोक व हायपरथर्मिया यांसारख्या आरोग्याच्या समस्या दिसून येतात. अशात उष्णतेपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी खालील महत्त्वाच्या टिप्स फायदेशीर…

health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

दर आठवड्याला दुधी खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या…

संबंधित बातम्या